Pune Division Amit dichwlalkar
12-07-18 0 Hits

Type: Sale


आता सेंद्रीय शेती करून मिळवा भरगोस उत्पादन 

कमी खर्चात आपल्या गावात सुरू करा सेंद्रीय खतांचा व्यवसाय

रासायनिक च्या तुलनेत खर्च कमी उत्पादनात 20% ते 30% वाढ,उत्पादन रासायनिक च्या तुलनेत लवकर येते.
SOIL GOLD & SOIL SAMRAT

जमिनीत जिवाणूंची संख्या वाढवते,जमीन सुपीक बनवते,जमीन भुसभुशीत ठेवून मुळापर्यंत हरितद्रव्य पोहोचवते.

NPK:- नत्र-स्फुरद-पालाश

19:19:19:-पिकाच्या जोमदार वाढीसाठी

12:61:00:-फुटवा जास्त येण्यासाठी

18:46:00:-पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी

12:32:16:- फुलकळी जास्त येण्यासाठी,फळधारणा जास्त होण्यासाठी* 

10:26:26 :- फळांची साईज वाढवण्यासाठी,फळांची क्वालिटी चांगली होण्यासाठी

00:52:34:- झाडांची वाढ थांबवून फुल आणि फळांची वाढ जोमदार पद्धतीने करण्यासाठी,फळांची साईज वाढवण्यासाठी

00:00:50:- फळांची क्वालिटी सुधारण्यासाठी,फळांचे वजन वाढवण्यासाठी,साईज वाढवण्यासाठी,चांगला रंग येण्यासाठी,टिकाऊपणा वाढवण्यासाठी

Growth Promoters( Tonic)

Agri Jackpot:- पांढऱ्या मुलांची संख्या वाढवते,जास्त प्रमाणात फुलधारणा होते,फळ धारणा जास्त होते,उत्पादनात वाढ होते,कमी वेळेत जास्त उत्पादन मिळते

Glori:- खासकरून ऊस बागायतदारासाठी उपयुक्त,साखरेचे प्रमाण वाढवते,वजन वाढवते*

Booster :- जास्त प्रमाणात मादीकली येते,फुल मोहोर घळन्याचे प्रमाण कमी होते,जास्त फळ धारणा होते* 

Sizer :- फळाची साईज वाढवते,चमक आणते, टिकाऊपणा वाढतो, चांगला कलर येतो

Pesticides (कीटकनाशके) 

Fighter :- सर्व प्रकारच्या फळ फुल पान खाणाऱ्या किड्यासाठी

Missile:- सर्व प्रकारच्या रस शोषणार्या किड्यासाठी

Success:- सर्व प्रकारच्या बुरशी, फ़ंगल, व्हायरस साठी

Chmapian:- मिरची,टोमॅटो, वांगी,घेवडा अश्या झुडुपवर्गीय पिकांवर येणाऱ्या व्हायरस(बोकड्या)रोगांसाठी उपयुक्त* 

Khali:- सर्व प्रकारच्या शेंडेअळी,बॉण्ड अळी,फळांच्या आतील किडी यावर जालीम उपाय

Max99:- स्टिकर,स्प्रेडर,पेनिट्रेटर,ग्रोथप्रमोटर, वरील सर्व प्रॉडक्ट मध्ये मिक्स करून देता येते,रिसल्ट चांगला मिळतो.

कृषी सम्राट:- सर्व प्रकारचे पिकांसाठी लागणारे मायक्रोनुत्रीयएन्ट्स एकाच बॉटल मध्ये 30% उत्पादनाच्या वाढी च्या ग्वाहिसह

वरील सर्व प्रोडक्ट ऑरगॅनिक स्वरूपात बनवलेले आहेत.
Biyocert आणि Ifoam द्वारा प्रमाणित आहेत.

सर्व प्रॉडक्ट द्रव रूपात उपलब्ध आहेत. तेही रासायनिक उत्पादना पेक्षा कमी किमतीत आणि 
20% ते 30% जास्त उत्पादनाच्या गॅरंटी सहित.पॅकेज मध्ये खरेदी केल्यास अधिक डिस्काउंट मिळेल. गाव,तालुका,जिल्हा पातळीवर एजन्सी देने आहे तेही विना डिपॉजित 

अधिक माहिती साठी संपर्क करा.
☎☎ 8329071607

chinchwad pune


Send Message Phone: 8329071607


QR code

Related ads

We need good quality indigenous organic seeds of all vegetables

उत्तम प्रतीच्या सर्व  सेंद्रिय भाजीपाला बिया पाहिजेत We need good quality indigenous organic seeds of all vegetables. Pune Division

माझा भूमि रक्षक

 माझा भूमी रक्षक माझा भूमी रक्षक जैविक खते सर्वत्र उपलब्ध महाराष्ट्र आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत रसायनमुक्त शेती करण्याचा ध्यास माझा भूमी रक्षक जैविक खते वापर आणि रसायन मुक्त शेती करा  जैविक खते वापरा उत्पन्न वाढवा Ahmadnagar

चांगल्या प्रतिच्या कालवडी पाहीजेत

चांगल्या प्रतिच्या १ ते २ वर्ष वयाच्या कालवडी पाहीजेत Pune Division

सेंद्रीय खते (Organic Mannure)

जमिनीची सुपीकता गुणक, मातीची सुपीकता वाढवण्यासाठी 100% पोटॅशियम ह्यूम, पांढर्या जस्त ताकदीमुळे वनस्पती अधिक वेगाने वाढतात. रोग प्रतिकारशक्ती वाढवून वनस्पतींची एकूण आरोग्यासाठी मदत होते आणि जास्तीत जास्त उत्पादन दिले (land fertility multiplier, 100%… Nagpur Division

Biofit C F C

C F C PLAS मध्ये उपलब्ध घटक फैटी एसिड्स, विटामिन ई, पाचक घटक, मेथी, अश्वगंधा, आणि शतावरी इ.   दुध उत्पादक शेतकऱ्यांना नम्र आव्हान करण्यात येते की , आपण आपले गायीचे दुध व दुधाचे फँट वाढवून आर्थिक स्तर उंचवावा . C F C प्लस जनावराना देन्याचे फायदे.  1)… Solapur


Report this ad