Nashik Division Raj patil
11-07-19 0 Hits

Type: Sale


महाराष्ट्रात सर्वात कमी किमतीत 5 लिटर मध्ये

GK टेक्नॉलॉजी जैविक  खत
का वापरावे?

सर्व फळ बाग,भाजीपाला,वेल वर्गीय,धन्य पिकांसाठी उपयोगी

कोणतेही पीक उत्तम यायचे असेल तर "जमिनीची सुपकता" अत्यंत महत्वाची आहे.
ज्या जमिनीचा सामू 6.5 आहे
ज्या जमिनीचा EC  0.5 च्या आत आहे
ज्या जमिनीची सेंद्रिय कर्बाची पातळी 0.8 च्या पुढे आहे
ज्या जमिनित क्षारांची पातळी योग्य आहे असे खुप महत्वाचे घटक आहेत.
पिकास आवश्यक असणारे " मूळ अन्न द्रव्ये - घटक " 16 आहेत. आपल्या सोयी साठी याचे 4 भाग पाडले आहेत. 

नैसर्गिक अन्न घटक = 3 ; 
   1 कार्बन 2 हैड्रोजन 3 प्राणवायु 
हे नैसर्गिक उपलब्ध आहेत.

मुख्य अन्न द्रव्ये = 3; 
   1 नत्र 2 स्फुरद 3 पालाश.
प्रमाण जास्त लागते म्हणून मुख्य अन्न द्रव्ये म्हणतात.

दुय्यम अन्न द्रव्ये = 3; 
   1 कैल्शियम 2 मैग्नेशियम 3 गंधक. 
मुख्य अन्न द्रव्याच्या मानाने खुप कमी पुरवावे लागते म्हणून म्हणून याचे नाव दुय्यम अन्न द्रव्ये म्हणतात.

सूक्ष्म अन्न द्रव्ये = 7;
1 फेरस = लोह, 2 झींक = जस्त, 3 कॉपर = तांबे , 4 मंगेनिज, 5 मोलाब्द , 6 बोरॉन, 7 निकेल 
ही 7 अन्न द्रव्ये , मुख्य आणि दुय्यम अन्न द्रव्याच्या मानाने खुप कमी किंवा अति सूक्ष्म प्रमाणात आवश्यक असतात म्हणून याना सूक्ष्म अन्न द्रव्ये असे म्हणतात.

1 क्रमांकाचे अन्न द्रव्ये नैसर्गिक रित्या पिकासा मिळतात . त्याची फारशी चिंता करावी लागत नाही. मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्न द्रव्ये या तिन्ही द्रव्य बाबत लक्ष्य द्यावे लागते.

हे 13 अन्न द्रव्ये जमिनीत काही प्रमाणात उपलब्ध असतात, ते वजा जाता आवश्यक अन्न द्रव्ये पुरवावी लागतात. हे पुरवलेले अन्न घटक जसेच्या तसे म्हणजे दिलेल्या स्वरुपात पिकास "अपटेक्" "शोषण" करता येत नाहीत. म्हणून या स्वरूपास "स्थिर स्वरूप" किंवा Fix Form असे म्हंटले जाते. ही अन्न द्रव्ये पिकास "अपटेक्" करण्या योग्य स्वरुपात रूपान्तर व्हावे लागते . हे रूपान्तरणाचे कार्य जमिनीतिल जीवाणु करीत असतात. ह्या विविध प्राकारच्या जीवाणुंची 'संख्या आणि कार्यक्षमता' ही अत्यंत महत्वाची असते. या साठी त्याना त्यांचे खाद्य योग्य प्रमाणात पुरवावे लागते. आणि ते म्हणजे " सेंद्रिय कर्ब " होय. जमिनित सेंद्रीय कर्बाची पातळी योग्य असावी लागते. जी आपल्या कड़े फारच कमी आहे. सरसरी 0.3 ते 0.5 एवढीच असते. ही पातळी वाढवणे साठी जैविक कर्ब द्यावा लागतो. जैविक  कर्ब हा सेंद्रिय खतातून उपलब्ध होत असतो.

*"GK टेक्नॉलॉजी जैविक  खत"*
फायदे -

GK टेक्नॉलॉजी जैविक  खत जमिनीत टाकल्यामुळे जमिनीतील हृयुमस चे प्रमाण वाढते.त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो व जमिन सुपीक बनते परिणामी जमिनीची जलधारणा शक्ती वाढते व हवा खेळती राहते.*

 GK टेक्नॉलॉजी खता मधील सुक्ष्मजीवाणु मुळे जमिन भुसभुशीत होते.त्यामुळे पीकांची उगवण क्षमता लवकर होते तसेच पांढऱ्या मुळांची वाढ होऊन पिक नैसर्गिकरित्या निरोगी व जोमदार वाढते.*

GK टेक्नॉलॉजी* च्या खत वापराने अन्नधान्य,भाजीपाला व फळ पिकामध्ये चव,रंग,दर्जा,टिकाऊपणा व उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होते.

GK टेक्नॉलॉजी* या खतांमुळे पिकांना लागणारी मुख्य अन्नघटक(NPK),दुय्यम अन्नघटक(Ca,Mg,S) व सुक्ष्म मुलदव्ये (Fe,Br,M,Ca,Zn etc) तसेच सेंद्रिय आम्ले (हृयुमिक,ॲमिनोज,फुल्विक,सिवीड ) मुबलक प्रमाणात मिळतात. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. जमिनीतील अन्नघटक झिरपुन जात नाहीत.

जमिनीचा सामू (pH) नियंत्रित राहतो.

जमिनीतील हानिकारक बुरशी तसेच सुञकृमी,वाळवी,हुमणी इ.कीडी पासुन होणाऱ्या मुळकुज व रोपमर इत्यादी  पासुन बचाव होतो.*

GK6854 टेक्नॉलॉजी*  सततच्या वापरामुळे रासायनिक खतांची बचत होते.जमिन कायम स्वरुपी जिवंत राहते. त्यामुळे माणसाला सुरक्षित अन्न मिळते.
!! अन्नदाता सुखी भाव:!!
अधिक माहिती साठी संपर्क

LG AGRO PVT LTD,NASHIK
http://Lgagro.in
M.8080037171

सेंद्रिय शेती। नैसर्गिक शेती।
विषमुक्त शेती। विषमुक्त भारत

नाशिक


Send Message Phone: 80800 37171


QR code

Related ads

श्री सेवा लॅबोरेटरी आणि केमिकल्स

श्री सेवा लॅबोरेटरी & केमिकल्स माती व पानदेठ परीक्षण माती परीक्षण: ऑक्टोंबर छाटणीच्या १५ दिवस आधी.  पानदेठ परीक्षण: इथरेल फवारणीच्या आधी २० दिवस अगोदर काडीच्या शेंड्याकडून २ रे किवा ३ रे पान.   पानदेठ परीक्षण: फुलोऱ्यापुर्वी ( ३० दिवसांनी ) काडीच्या… Nashik Division

शुभम गांडूळ खत प्रकल्प

शुभम गांडूळ खत प्रकल्प द्राक्ष डाळिंब तसेच इतर फळ बागांसाठी व पिकांसाठी उत्तम प्रतिचे गांडूळ खत  आणि व्हर्मी वॉश विक्रीसाठी उपलब्ध Solapur

Soyabean

Soyabean variety- KS 441 Nashik Division

शेणखत लेंडीखत कोंबडी खत सप्लायर्स

चांगल्याच प्रकारचे शेणखत लेंडीखत कोंबडखत योग्य दरात मिळेल ग्राहकाच्या अपेक्षा प्रमाणेे चांगल्या प्रकारची खते पोहच मिळतील. Pune Division

Land for sale

Land for sale  Nashik shirdi road  land in sinnar nagarpalika areya near by midc 32-32,ar two plot sale  chip price  Nashik Division


Report this ad