Price : ₹550 Pune Division Manoj Nahar
19-03-18 0 Hits

Type: Sale


अशी घ्या पिकांची काळजी.....

करपा, आकसा, व्हायरस, भुरी, डाऊणी, तेल्या, लाल्या या रोगांचा
 रोगप्रतिबंध करून झाडांची वाढ व उत्पन्न वाढवा

   प्रिव्हेटिव्ह (एल) आयुर्वेदिक पावडर स्प्रे फवारा...

  प्रिव्हेटिव्ह (एल)” ची कार्य करण्याची पद्धत:-

१. प्रकाशसंश्लेषणाच्या कार्यमार्फत स्प्रे चा फायदा पाने प्रथम घेतात.
२. फुटीवरील रोगाला प्रतिबंध करून, येणारा फुटी रोगमुक्त मिळते.
३. पिकांची व रोपांची प्रतिकारशक्ती वाढून, वाढ करते व पुढे टिकून ठेवते.

*फायदे* ...
१.नवीन फुटीवर रोग नसल्याने फुटवे, कळी,माल चांगला व भरपूर मिळतो.
२.झाडांची सेटिंग होण्यास मदत. फुल व फळगळ थांबते. 
३ पिकांची अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघते.पिवळेपणा कमी होऊन काळोखी वाढते.
४. मालाचे वजन,फुगवण , तजेलदारपणा व टिकवण क्षमता वाढते.
५. बुरशीनाशक,टॅनिक,झाईम व छोटीमुलद्रव्ये चा खर्च वाचवते.
६. हमखास व खात्रीशीर फायदा.
७. सर्व पिकांसाठी कोणताही अवस्थेत वापरात येते.

*प्रमाण* : *१ लिटरला २ ते २.५ ग्रॅम*

*प्रिव्हेटिव्ह (एल)* *वापरण्याची पद्धत* :-
• हे पावडर स्वरुपात असल्यामुळे कमीत कमी १२ तास पाण्यात भिजत ठेऊन, नंतर ढवळून व गळून घेणे गरजेचे आहे.
• १५ लिटर च्या पंपास ४० ग्रॅम पावडर १ लिटर पाणी मध्ये भिजवणे, ५ पंपस ५ लिटर पाणी मध्ये २०० ग्रॅम भिजवणे याप्रमाणे पुढे .
• प्रती पंपास १ लिटर भिजवलेले द्रावण टाकणे.

उदा. प्रिव्हेटिव्ह (एल) चा ४०० ग्रॅम चा पुडा १० लिटर पाणी मध्ये १ रात्रभर भिजवणे.सकाळी ढवळून गळून त्यामध्ये कीटकनाशक (आवश्यक असलास) टाकून फवारणे. 
 
टीप:- सर्व पिकांसाठी उपयुक्त

 प्रिव्हेटिव्ह (एल) चा लाभ घेण्यासाठी आवश्य संपर्क साधा.

आपला पत्तावर घरपोच औषध मिळावा. फ्री होम डीलेव्हरी

Price = 600 ₹ 400gm

मे. *ऑफी सॅाईल कंडिशनर*
*३९ अभिनव सोसायटी , पद्मावती पुणे ४११००९.* 

Mob- *+91 9145499544*

*औषध हावे असल्यास खालील नंबर वर आपले संपूर्ण नाव , संपूर्ण पत्ता , पिक इ. मेसेज करावे*.

 *+91 9145499544*
 WhatsApp/SMS/Call

*E-Mail - aafiinfo@gmail.com*

अधिक माहिती साठी http://goo.gl/He93Ri

39, abhinav society, behind padmavati bus stop, padmavati pune 411009.( MH)


Send Message Phone: 9145499544


QR code

Related ads

जैविक खत

आमच्याकडे जैविक खत उपलब्ध आहे  जैविक खत हा जमिनीचि सुपीकता टिकून ठेवते  Maharashtra

गावरान कोंबड्या विक्री साठी उपलब्ध आहेत

1000 गावरान कोंबड्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  संपर्क विश्वनाथ वाल्हेकर 7276149511 Pune Division

भुक्रांती एक दर्जेदार सेंद्रिय खत

आमच्याकडे जिवाणू प्रक्रिया केलेले तयार सेंद्रिय बायो कंपोस्ट विक्रीसाठी उपलब्ध आहे. Pune Division

Buy a Tractor

V S T 18 /227 HP टॆक्टर 2 ते3 वर्ष औजारासहीत आसेल तरी चालेल विकत पाहीजे Pune Division

मोबाईल मोटरपंप स्टार्टर

                          नमस्कार ..  स्मार्ट खेती मोबाइल मोटर पंप स्टार्टर   आता झोप मोडीला करा राम राम मोटार चालू बंद करणे , पाण्यावर व इलेकट्रिक सप्लाय वर लक्ष या कंटाळवाण्या व वेळकाढू गोष्टींची काळजी आता स्मार्ट खेती घेणार असल्याने तुम्ही निवांतपणे… Pune Division


Report this ad