Pune Division मारुती जाधव
26-04-18 0 Hits


नमस्कार,

जे शेतकरी ठिबक सिंचन द्वारे ऊस पिकाला नियमित खते देतात त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आली आहे. 
आपल्या कारखान्याच्या ऊस विकास विभागाकडे व्ही. एस. आय. चे मायक्रोसोल हे सुक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत 5 किलो च्या पॅकेज मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. एकरी 10 किलो ची शिफारस आहे. 
5 किलो बॅगची किमतं 500 ₹ आहे.
 ज्यांच्याकडे ठिबक सिंचन संच नाही असे शेतकरी बॅरेल मध्ये द्रावण तयार करून पाटपाण्याबरोबर सोडू शकतात. किंवा 200 किलो कंपोस्ट खताबरोबर 5 किलो मिक्स करून ऊस पिकास देऊ शकतात.
 अधिक माहितीसाठी संपर्क :9850171561

वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे


Send Message Phone: 9850171561


QR code

Related ads

सेंद्रीय खते (Organic Mannure)

जमिनीची सुपीकता गुणक, मातीची सुपीकता वाढवण्यासाठी 100% पोटॅशियम ह्यूम, पांढर्या जस्त ताकदीमुळे वनस्पती अधिक वेगाने वाढतात. रोग प्रतिकारशक्ती वाढवून वनस्पतींची एकूण आरोग्यासाठी मदत होते आणि जास्तीत जास्त उत्पादन दिले (land fertility multiplier, 100%… Nagpur Division

गांडुळ खत

शेतीसाठी उपयुक्त असणारे गांडुळ खात विक्रीसाठी उपलब्ध चांगल्या प्रतिचे गांडुळ खत योग्य दरात मिळेल Nashik Division

Sell a Tactor

Sell a 855 swaraj  ट्रैक्टर 855 swaraj विकणे आहे   औजारे  पुढची फळी  नांग फण  पाण्याचा पंप  किंमत सहा लाख Pune Division

कोंबडी खत

पोल्ट्री फार्म माधिल कोरडा कचरा सेंद्रीय खते म्हणून वापरला जातो.  कोंबड खताचे फायदे:- चांगली माती दुरुस्ती, कोंबड खत जैविक पदार्थ जोडतो आणि पाण्याची साठवण क्षमता आणि मातीत उपयुक्त फायदे वाढवतो.एक चांगला खत; कोंबडीचे खत आपल्याला नायट्रोजन, फॉस्फरस आणि… Nashik Division

गांडुळ खत

गांडुळ खत फळबाग कडधान्ये शेती नर्ससी तसेच घरगुती पारसबाग साठी युपयुक्त   7028625368 Maharashtra


Report this ad