Price : ₹1 Maharashtra पंकज पवार
14-09-18 0 Hits

Type: Buy


प्रिय शेतकरी बंधुनो, 

सध्या शेतमालाचे बदलते बाजारभाव आणि त्यातून मिळणारे कमी आर्थिक उत्पन्न यामुळे भाजीपाला पिका बरोबरच फळ बागेतूनही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.

शेतीतून होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना गरज आहे योग्य हमी भावाची,शेतकरयांची हीच गरज लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या सेवेसाठी खुशी एक्स्पोर्ट कंपनीने कमी कालावधीत तयार होणारी भेंडी या पिकाला योग्य हमीभाव देऊन नाशिक भागात करार शेतीची पद्धत चालू केली 

*खुशी एक्स्पोर्ट कंपनी व शेतशिवार ग्रुप* यांच्या योग्य नियोजन आणि मार्गदर्शनामुळे तसेच पारदर्शक व्यवहार पद्धती मुळे इतर पिकांच्या तुलनेत भेंडी पिकातुन मिळणारे अधिक उत्पन्न यामुळे या पिकाची युरोपियन देशात मागणी वाढत चालली आहे आपल्या याच मागणी विचारात घेऊन नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सेवेसाठी कंपनीने भेंडी पिकांची करार शेती आणि एक्स्पोर्ट खरेदी कंपनीने चालू केली आहे. आपणही कंपनीच्या मार्गदर्शना खाली हमीभावाने व करार पध्दतीने भेंडी पिकाची लागवड करू शकतात. व ज्यांना करार शेती करण्याची इच्छा असेल त्या शेतकरी बांधवांनी खालील नंबरवर फोन करून नाव नोंदणी करावी.किंवा मेसेज करावा.मेसेज करताना नाव,लागवडीसाठी असणारे क्षेत्र,पत्ता फोन नं याची माहीती द्यावी. या संधीचा जास्तीतजास्त शेतकरी बांधवांनी याचा फायदा घ्यावा. 

*शेतकरी बंधु करिता खुपच महत्वाची माहिती* ग्रुप मधिल सर्वांना विनंती की आपल्याशी संबंधीत सर्व ग्रुपवर वरिल पोस्ट टाकून शेतकऱ्यांच्या माहिती साठी पुढे पाठविण्याची विनंती करा.आपल्या ऐका पोस्टने कितीतरी शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो. धन्यवाद मित्रांनो,

*हमीभावाने भेंडी लागवडीसाठी संपर्क* 

श्री. पंकज पवार-सटाणा:8805613418,/8766734464 

*टिप* :-हि सुविधा फक्त नाशिक जिल्ह्यासाठी आहे.

satana nashik


Send Message Phone: 8805613418


QR code

Related ads

शेवग्याच्या शेंगा विकणे आहे

चांगल्या क्वालिटीच्या शेवग्याच्या शेंगा विकणे आहे. Nashik Division

Taro

अळु हि प्रत्येक आठवड्यात तीन पोते निघतात  व ते स्व:छ पाण्यात आहे  ती विकणे आहे   Maharashtra

Land

Land for sale जमीन विक्रीसाठी उपलब्ध  Land map 7775825181 Maharashtra

Honey

मध विक्रीसाठी उपलब्ध  Organic Honey Maharashtra

Power Plant Premium

कमी संसाधनांसह अधिक अन्न तयार करणे कदाचित सत्य असल्याचे खूप चांगले वाटू शकते, परंतु जगातील शेतक-यांच्याकडे असंख्य संभाव्य भागीदार आहेत जे त्या महत्त्वाकांक्षी ध्येय साध्य करण्यात मदत करू शकतात. ते भागीदार मायक्रोब आहेत. मातीतील सूक्ष्मजीवांचे महत्व माती… Maharashtra


Report this ad