Price : ₹650 Mumbai भरत पाटील
15-08-18 0 Hits

Type: Sale


नमस्कार
आपणा सर्वांना *कडकनाथ* कोंबडीविषयी माहिती असेलच.
ह्या कोंबडीच्या जातीला *कालीमासी* ह्या नावानेसुध्दा संबोधिले जाते.
ह्या कडकनाथ कोंबडीच्या मांसामध्ये ऊच्च दर्जाची प्रथिने,अत्यंत कमी प्रमाणात चरबी आणि कमी कोलेस्ट्रॉल असते. म्हणूनच ह्या *कडकनाथ* कोंबडीचे मांस हे आरोग्याच्या दृष्टीने औषधी मानले जाते. 
तर अशी ही *कडकनाथ* कोंबडी आपल्या भागामध्ये रु.६५०/- प्रतिकिलो ( जिवंत पक्षी ) आणि *कडकनाथ*अंडी प्रतिनग रु. १५/- ह्या वाजवी दरामध्ये.. वाढवण... ता :- डहाणू.... 
जि :- पालघर येथील पोल्ट्रीमध्ये ऊपलब्ध आहेत. 
 संपर्क.... भरत पाटील :- 9820671113 
 प्रमोद दळवी :- 7757835913

मु वाढवण ता डहाणू जिल्हा पालघर


Send Message Phone: 9820671113


QR code

Related ads

Featured Sharvi Beekeepers and pollination services

मधूमक्षिका पेटया परागकण सिंचनासाठी (आंबा, डाळींब, अँपल बोर, शेवगा, लिंबू, पेरु, मोसंबी, कांदा ) यासाठी योग्य दराने भाडोत्री मिळतील संपर्क - 8308146337 Ahmadnagar

Feed mill for sale

Feed Grinder-Mixer For sale  Poultry Feed mill, Maize grinder, Feed Mixer, Poultry feed, Cattle feed   All in one machine at reasonable price  Whatsapp/Call- 9665808016 Address - Parawadi, Taluka -Bhor, District-Pune 412213 Pune Division

नवलाई अॅग्रो

*अगारवुड (उद), चंदन, महोगणी आणि बांबूची करा व्यावसायिक (वनशेती/मिश्रशेती) जे देईल आपणास पर्यावरण संरक्षणा सोबत आर्थिक समृद्धी*  अगारवुड (उद) हे एक जगातील मौल्यवान झाड आहे. त्यापासून बनणाऱ्या प्राॅडक्टस्ना देशातून व विदेशातून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.… Mumbai

डेअरी प्रोडक्ट व्होलसेल तसेच रिटेल दरात मिळतील

खवा ,पनीर, दही, श्रीखंड ,आम्रखंड, ग्रीन पीस, बटर, क्रीम, हॉटेल साठी चे सर्व प्रॉडक्ट  Ahmadnagar

Per

पेर फळ विकत घेणे आहे  Mumbai


Report this ad