Ahmadnagar अनिल साठे
19-06-18 0 Hits

Type: Sale


518 गावरान कोंबड्या विकणे आहे. गावरान अंडी घेऊन मशीन व्दारे उबवून सर्व लसीकरण झालेल्या गावरान कोंबड्या योग्य भावात विकणे आहे. ह्या कोंबड्या मुक्त नैसर्गिक पद्धतीने वाढवलेल्या आहेत. अधिक माहिती साठी संपर्क साधा.

 अनिल साठे पाटील. मु पो ता पाथर्डी जि अहमदनगर संपर्क क्रमांक - ९८३४९८२४२७. ९९७५२७४०१२. ९५२७०२०२०२.

मु पो ता पाथर्डी जि अहमदनगर


Send Message Phone: अनिल साठे


QR code

Related ads

Gavthi Dog

माणसाळलेला कुत्रा आहे. वय वर्ष सात.  Ahmadnagar

डेअरी प्रोडक्ट व्होलसेल तसेच रिटेल दरात मिळतील

खवा ,पनीर, दही, श्रीखंड ,आम्रखंड, ग्रीन पीस, बटर, क्रीम, हॉटेल साठी चे सर्व प्रॉडक्ट  Ahmadnagar

आफ्रिकन बोर बोकड विकणे

60 किलो वजनाचा आफ्रिकन बोर जातीचा बोकड विकणे आहे Ahmadnagar

गावरान

आमच्याकडे सपूर्ण गावरान जातीचे कोंबडा व कोंबडी विकण्यासाठी उपलब्ध आहे. पूर्णपणे विष मुक्त खाद्य खाऊ घातलेले आहे . कुठल्याही प्रकारचे रसायन युक्त लसीकरण केलेले नाही. त्यामुळे कोंबडी अंडी व सकस मांसाआहारासाठी सर्वोत्तम आहेत . Ahmadnagar

Land

१०० एकर जमीन विक्रीसाठी उपलब्ध  Sale for agriculture land near by Pune 76 km cotact no  9604521778/8308131778 Ahmadnagar


Report this ad