Price : ₹90 Satara Division rupesh mane
21-09-18 0 Hits

Type: Sale


100% Pure ..वनराज .. 1 महिन्याची पिल्ले उपलब्ध .. वैशिष्ट्ये .. 1. सर्व लसिकरण पुर्ण 2. सर्वात जास्त अंडी देण्याचे प्रमाण (वार्षिक 180) 3. सर्वात जास्त रौगप्रतिकार शक्ती 4. फक्त 5 महिन्यात अंडी उत्पादन चालु 5. अंडी व मांस दोन्हींसाठी उपयुक्त 6. लोकल बाजारपेठेत मोठी मागणी 7. व्यवस्थापण सहज व सोपे (घराच्या बाजूला. अर्धबंदिस्त) सम्पर्क . शिवराज गावरान कोंबडी फार्म . म्हसवड . ता .मान . जि. सातारा . 8390000833.

Ap. Mhaswad Tal. Mann. Dist. Satara


Send Message Phone: 8390000833


QR code

Related ads

चांगल्या जातीची टोमॅटो बी पाहिजेत

चांगल्या  जातीची टोमॅटो seeds पाहिजे.  फळ गोल व मोठे  असावे.  जात रोगट नसावी बियाणे  उत्तम  प्रतीचे  असावे  तसेच फळे लवकर. येणारी जात असावी.  Satara Division

krushidhan drip

All type of drip are available for sell सर्व प्रकारचे ड्रीप मिळतील कृषीधन ड्रीप  Satara Division

जमिन भाडे करारावर पाहिजे

1-3 एकर जमिन भाडेकराराने 15 year साठि पाहिजे पोल्टी साठी सातारा भागात  Satara Division

Girija Go Palan Vidynan Kendra

आमच्याकडे गिरीजा गो-पालन केंद्र, कास यांची सर्व उत्पादने उपलब्ध आहेत  उत्पादने  : निरसे दुध, शुद्ध देशी तूप, दही, गोधन अर्क, धुपकांडी, अग्नीहोत्र,सेंद्रिय खते व इ. तसेच इतर अन्नधन्य, फळभाज्या पालेभाज्या योग्य दारात मिळतील  Desi cow Ghee Dhoop stick… Satara Division

Chicken

518 गावरान कोंबड्या विकणे आहे. गावरान अंडी घेऊन मशीन व्दारे उबवून सर्व लसीकरण झालेल्या गावरान कोंबड्या योग्य भावात विकणे आहे. ह्या कोंबड्या मुक्त नैसर्गिक पद्धतीने वाढवलेल्या आहेत. अधिक माहिती साठी संपर्क साधा.  अनिल साठे पाटील. मु पो ता पाथर्डी जि… Ahmadnagar


Report this ad