Price : ₹50 Aurangabad Division Ramesh Pokerna
08-04-18 0 Hits

Type: Sale


ड्रैगन फ्रूट ची दर्जेदार रोपे जून पासून लागवडी साठी उपलब्ध आहेत. लाल व पांढरा गर असलेल्या फळा ची रोपे पोकरना फार्म, औरंगाबाद या नर्सरी मधे तयार मिळतील. कमी पाण्यात, कमी वेळेत फायदेशीर उत्पन्न. लगावडीचे मार्गदर्शन दिले जाईल.

पोकरना फार्म जिकठान फाटा दहेगाव बंगला जवळ औरंगाबाद नगर रोड


Send Message Phone: 9511285853


QR code

Related ads

फ्रेश फुल गोबी विक्रीसाठी उपलब्ध

उत्तम quality फुलगोबी विक्री साठी उपलब्ध Aurangabad Division

Want Organic wheat

We want Organic supar quality wheat. ऑरगॅनिक गहू विकत घेणे आहे असल्यास संपर्क करा Aurangabad Division

S D Golden King Trading Company

आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व प्रकारचा शेतमाल ( फळे भाजीपाला धान्य कडधान्ये ) शेताच्या बांधावर येऊन उत्तम दराने खरेदी करतो.  आपल्या महाराष्ट्रातील ही पहिलीच पहिलीच कंपनी आहे  जी भारत सरकार मान्यताप्राप्त कंपनी आहे  तुमचामाल विक्री करण्यासाठी हि एक… Maharashtra

खरबूज विक्रीस उपलब्ध

उत्तम प्रतीचे खरबूज विक्रीस उपलब्ध Ahmadnagar

Per

पेर फळ विकत घेणे आहे  Mumbai


Report this ad