ड्रैगन फ्रूट रोपे उपलब्ध ड्रैगन फ्रूट रोपे उपलब्ध

Aurangabad Division
  • Publish Date: 08-04-18
  • Price: ₹50

ड्रैगन फ्रूट ची दर्जेदार रोपे जून पासून लागवडी साठी उपलब्ध आहेत. लाल व पांढरा गर असलेल्या फळा ची रोपे पोकरना फार्म, औरंगाबाद या नर्सरी मधे तयार मिळतील. कमी पाण्यात, कमी वेळेत फायदेशीर उत्पन्न. लगावडीचे मार्गदर्शन दिले जाईल oHJUPmE2Oq0

ड्रैगन फ्रूट ची दर्जेदार रोपे…

Type: Sale