Solapur विक्रम पवार
15-03-19 0 Hits

Type: Sale


आमच्याकडे कलमाची सिताफळाची रोपे मिळतील सुपर गोल्डन सिताफलाची रोपे योग्य दरात व दर्जेदार मिळतील
बुकींग चालू आहे योग्य दरात 

मो.8624002826 9168422999

 महाराष्ट्र आणि भारतातिल संपूर्ण शेतकऱ्यांना सुवर्णसंधी.गोल्डन सिताफळाची शेतीची खास वैशिष्ट्ये. कोणत्याही जमीनित लागवड करू शकता जमीन काळी असो तांबडी असो किंवा मुरमाड असो, कोणतीही जमीन चालते फक्त पाण्याचा निचरा झाला पाहिजे. हलक्या जमीनीत चांगल्या प्रकारे येते. ✳ इतर फळबागेपेक्षा पाणी ७०ते८० टक्के कमी प्रमाणात लागते ✳ ही नैसगिर्क वनस्पती असल्यामुळे कोणत्याही रोगाचा प्रादूर्भाव होत नाही. इतर फळबागेसारखा कोणताही रोग येत नाही त्यामूळे फळबागेवर कोणत्याही फवारनेची गरज भासत नाही. ✳रासायनिक खतांची आवशकता नाही. ✳एक वेळ लागवड केल्या नंतर ६० ते ६५ वर्षे पीक घेऊ शकतो ✳या फळामध्ये मानवी शरीराला अवशक्य असणारे घटक मुबलक प्रमाणात असल्यामुळे बाजारात प्रचंड प्रमाणात मागणी उष्ण हवामान मानवते 20 ते 35,40 अंशसेल्सिअस् तापमानात चांगल्या प्रकारे वाड होते,या पिकामध्ये वातावरणातील बदल सहज सहन करण्याची क्षमता आहे. ✳हा माझा गोल्डन सिताफळाची शेतीतला १० ते १२ वर्षाचा वयक्तीक स्वतःचा अनुभव असून महाराष्ट्रातील कुना शेतकऱ्यांना सुपर गोल्डन सिताफळाची शेती लागवड करायची असल्यास संपर्क साधून इतर कोणतेही शंका विचारू शकता. गाव: जाधववाडी ता:माळशिरस जिल्हा: सोलापूर विकास पवार. ????8624002826. 9168422999. ही पोस्ट महाराष्ट्रातील संपूर्ण शेतक्यापर्यंत पोहचावा share करा हीच विनंती.धन्यवाद_ mailid--- VikramPawar9889@gmail.com

जाधववाडी माळशिरस सोलापूर


Send Message Phone: 8624002826


QR code

Related ads

टरबूज आणि खरबूज विकणे आहे

टरबूज व्हेरायटी शुगर कीगं आणि खरबूज व्हेरायटी बायरची मधूरीमा व नो न्यवची कुंदन आहे Maharashtra

शुभम गांडूळ खत प्रकल्प

शुभम गांडूळ खत प्रकल्प द्राक्ष डाळिंब तसेच इतर फळ बागांसाठी व पिकांसाठी उत्तम प्रतिचे गांडूळ खत  आणि व्हर्मी वॉश विक्रीसाठी उपलब्ध Solapur

Land

उत्तम प्रकारचे ५एकर शेती विकणे आहे संपुर्ण शेती फुल दहा फुटापर्यत काळी जमीन आहे Solapur

Best agriculture land

विकणे विकणे शेत जमिन विकणे  सोलापूर शहरापासून आगदी १५ कि मी अंतर, सोलापूर - पूणे मेन रोड पासून अगदी ५०० मी अंतरावरील ३ एकर ५ गूंठे शेती विकणे आहे...  1.5 km आंतरावर MIDC २० गुंठ्यामध्ये मोठे शेड, गोडाऊन, ३ रूम, अॉफिस....  बांधकाम केलेली विहीर, विहरीला… Solapur

चिनू नर्सरी

चिनू नर्सरी आमच्या कडे  चिंच,  पेरू , सीताफळ, लिंबू, फुलझाडे,आंबा ,डाळिंब ,इ रोपे होलसेल भावात मिळतील, तसेच शोभिवंत रोपे ही मिळतील . Jalgaon


Report this ad