Pune Division Star agro
21-05-18 0 Hits

Type: Sale


नमस्कार

आम्ही स्टार अॅग्रो वेंचर्स 

फळ पालेभाज्यांच्या निर्यात व्यवसायात आहोत. फळांची रोजच्या जीवनात असलेली गरज लक्षात घेता आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत Daily Fruit Box. 

१) या मध्ये आम्ही आपल्याला रोज एक बॉक्स पुरवू ज्या मध्ये वेगवेगळी फळे असतील,या मध्ये आम्ही दोन पर्याय देत आहोत 
i)३-४ फळे असणारा बॉक्स 
ii) ६-७ फळे असणारा बॉक्स. 
२) रोज ताजी फळे 
३) परवडणारी किंमत  
४) सबस्क्रिप्शन. 

 छोटा बॉक्स मोठा बॉक्स ८ बॉक्सेस प्रती महिना - ४७२रू. ७९२रू. १५ बॉक्सेस प्रती महिना - ८६०रू. १४५०रू. ३० बॉक्सेस प्रती महिना - १७५०रू. २९०० रू.  

५) मोफत घरपोहोच सेवा .
( औंध, बाणेर, बालेवाडी, वाकड, हिंजवडी या विभागासाठी) 

 लवकरच शहरतील इतर भागात आम्ही ही सेवा सुरू करत आहोत संपर्क - ८१४९३९५५४८,९७३०४६०८७०,७७१९९७७७७९

Greetings from Star Agro Ventures.

We are exporters of fresh fruits and vegetables. We are introducing our next venture into market called Daily Fruit Box. 
 
Key Factors :-
1) Daily Fresh Fruits will be made available. 2) Free Home Delivery. 
3) Affordable Pricing. 
4) Boxes are available in 2 options
i) Box containing 6-7 fruits 
ii) Box containing 3-4 fruits. 
5) Prices are Rs. 99/Box & Rs. 59/Box only 6) Launching Phase 1 in Aundh, Baner, Balewadi, Hinjawadi, Wakad area. 

Launching soon in other parts of the city. Contact on - 8149395548, 9730460870, 7719977779

Pune maharashtra


Send Message Phone: 7719977779


QR code

Related ads

भुक्रांती एक दर्जेदार सेंद्रिय खत

आमच्याकडे जिवाणू प्रक्रिया केलेले तयार सेंद्रिय बायो कंपोस्ट विक्रीसाठी उपलब्ध आहे. Pune Division

Tulsi farming

सर्वाना नमस्कार मला तुळसी ची शेती करायची आहे,कोणी ऍग्रिमेंट करून जर करत असेल तर मला संपर्क करावा Hi every one, i am Akash Ujgare from pune i want to start tusli farming with agreement if any one do plz tell me.  Thanks  Akash  9011171701 ( Whatsapp… Pune Division

खरबूज विक्रीस उपलब्ध

उत्तम प्रतीचे खरबूज विक्रीस उपलब्ध Ahmadnagar

Tomatos

खेडशिवापुर, पुणे येथे दररोज ५००कीलो टोमॅटो  विक्रीस उपलब्ध   संपर्क ९६६५८०८०१६ Pune Division

चांगल्या प्रतिच्या कालवडी पाहीजेत

चांगल्या प्रतिच्या १ ते २ वर्ष वयाच्या कालवडी पाहीजेत Pune Division


Report this ad