Nashik Division Ramesh Mankar
05-01-19 0 Hits

Type: Sale


संपर्क 7261922712
9923390691

आमच्याकडे पारंपारिक बिलोना पद्धतीचे गाईचे शुद्ध तूप रास्त व स्वस्त दरात मिळेल.

तूप-  वैज्ञानिक दृष्टिकोनातून गाईचे तूप हे अँटि ऑक्सिडंट कर्करोग (कॅन्सर) प्रतिबंधक, हृदय रोगाचा धोका कमी करणारे, शरीरातील वाढलेले घातक कोलेस्ट्रॉल कमी करते, स्मरण शक्ती वाढवणारे व बुद्धि विकास मेद आहे

ब्रेनट्यूमर, अर्धांगवायू (पॅरलिसीस), डोकेदुखी(मायग्रेन),नपुसकत्व यासारख्या अनेक रोगांवर रामबाण औषध आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए व डी आणि कॅल्शियम, फॉस्फरस, मिनरल्स, पोटॅशियम यासारखे अनेक पोषक तत्त्वांचे प्रमाण अधिक असते.

तुपाने स्किन मालिश केल्याने त्वचेचा ड्रायनेस कमी होतो. स्किन सॉफ्ट आणि होते व्यायाम प्रेमींसाठी शरीर सुदृढ, बलदंड, तंदुरुस्त राहण्यास मदत होते. सांधेदुखी चा त्रास कमी होण्यास मदत होते.

तूप हे त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त. केसांचे गळणे कमी होते. केस काळे, दाट व मजबूत होतात.

आयुर्वेदानुसार गर्भवती स्त्रियांनी देशी शुद्ध तुपाचे सेवन केल्याने प्रसूती न्याचरल होण्यास मदत होते.

वात-पित्त-कफ संतुलित राहते. 

बाळाचे पोषण चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. बाळ स्वस्थ, सुंदर आणि कुशाग्र बुद्धीची होण्याची संभावना वाढते.
संपर्क 7261922712
9923390691


 

Bangalow no 24 Awanti hous sco near takkar harmony takali road Dwarka Nashik pincode 422011


Send Message Phone: 7261922712


QR code

Related ads

शेत जमीन विकणे आहे

शेतजमीन 15 एकर विकणे आहे  Nashik Division

Featured निर्मल नॅचुरल गांडुळ खत

शेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत व वर्मीवाश गांडुळ खत 40 किलो च्या बॅग मधे उपलब्ध  डाळिंब,  द्राक्ष,  पेरू,  केळी,  अंजीर,  सिताफळ,  पपई, आंबा, चिक्कू, कांदा, कपाशी व सर्व प्रकारच्या फळभाज्या व पालेभाज्यांसाठी उपयुक्त  संपर्क :-9175389887 Nashik Division

बांबू विकणे आहे

चार वर्ष जुन्या बागेचे 1300 बांबू विकणे आहे Nashik Division

शेपु विकणे आहे

शेपु विकणे आहे एक एकर  Nashik Division

Bamboo seedlings

उत्तम व्यवस्थापनातून बांबू शेती पासून श्वास्वत उत्पन्न  गेल्या भागामध्ये आपण व्यावसायिक बांबू लागवड, अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापनापर्यंतची माहिती घेतली. सिंचनाची सुविधा असलेल्या भागामध्ये बांबू लागवडीची योग्य निगा घेतल्यास चाळीस वर्षांपर्यंत उत्पन्न… Nashik Division


Report this ad