Pune Division निलेश दराडे
13-02-19 0 Hits

Type: Sale


नमस्कार, 

सर्व शेतकरी साठी आम्ही संपुर्ण महाराष्ट्रात 1.सोयाबीन भुसा 2.तुर भुसा 3.हरभरा भुसा त्यांच्या शेतात पोच करतो. तसेच आम्ही येत असलेल्या हंगामातील भुसा सुधा घेउन येत आहोत. 

आमच्याकडे १.गाई २.म्हशींसाठी ३.शेळी यांच्यासाठी लागणारा ताजा चारा मिळेल. सर्व भुसा चारा ऑर्डर कमीत कमी  8 टन त्यांच्या पुढे स्वीकारली जाईल.

सर्व भुसा चारा ऑर्डर कमीत कमी  8 टन त्यांच्या पुढे स्वीकारली जाईल. * ऍडव्हान्स नंतर  8 किंवा त्यापेक्षा कमी दिवसात माल   मिळेल*

टीप :- आम्ही घरपोच चारा आणून देतो.आपणास ट्रान्सपोर्ट चा  कुठला त्रास नसेल.

 संपूर्ण  महाराष्ट्रात उपलब्ध


Send Message Phone: 8605420526


QR code

Related ads

गांडूळ खत विकणे आहे

गांडूळ खत शेती साठी वर्धान १०० % शेंद्रीय शेतीसाठी अतिशय उपयुक्त .शेणखत आणि लेंडी खतां पासून बनवलेले गांडूळ खत अतिशय माफक दारात उपलब्ध शेतकरी मित्रांनी एकदा तरी वापरून पाहावे  संपर्क  ९२२६२७००६३ गांडुळखताचे फायदे  1 जमिनीचा पोत सुधारतो 2 मातीच्या… Pune Division

Land

20 एकर जमीन विकणे आहे   शेती साठी उत्तम प्रकारची जमीन  सध्या शेतामध्ये पपई पीक उभे आहे  2 महिन्यामध्ये पपई चालू होण्याच्या कंडिशन मध्ये  शेती साठी उजनी धारणा वरुण 6 इंची पाईपलाईन व 20HP मोटार उपलब्ध    शेतामध्ये 3 विहिरी त्यांना मुबलक पाणी  सर्व… Pune Division

Curry seeds

1) आंध्रा कडिपत्ता बियाणे पाहीजे 2)1 किलोग्राम Pune Division

Gir cow

गिर गाय विकणे आहेत Pune Division

Tomatos

खेडशिवापुर, पुणे येथे दररोज ५००कीलो टोमॅटो  विक्रीस उपलब्ध   संपर्क ९६६५८०८०१६ Pune Division


Report this ad