Price : ₹4800 Aurangabad Division NIYO GROUP
20-06-18 0 Hits

Type: Sale


नमस्कार शेतकरी बधुंनो नियो गु्प आपल्यासाठी घेऊन येत आहे औषध फवारणी यंत्र . 

या यंत्राची वैशिष्ट्य म्हणजे:-
 
१) या यंत्राला इंधनाची गरज नाही.(इकोफ्रेडंली)

२) एकाच वेळी चार तासाने/ सर्यानां/ रागांना आपण फवारणी करता येते.

३) वीस मिनिटात एक एकरावर फवारणी करता येते. 

४)  मुले / महिला सहजतने फवारणी करू शकतात. 

५) फवारणी पंप पाठीवर घेण्याची गरज नाही हे विषेश. 

६) दोन नोझल मधले अंतर आडवे ५-६ (टोटल १५-१६ फुट) फुटापर्यंत कमी जास्त करता येते. 

७) उभी उंची ७-८फुटापर्यंत वाढवता येते.

८) प्रेशर भरपुर असल्याने फवारणी व्यवस्थित होते. 

९) या यंत्राला इतर कोणताही खर्च येत नाही. (नो मेन्टेनन्स)

१०) सगळ्याच प्रकारच्या पिकांवर फवारणी करण्यासाठी उपयोगी पडते. या यंत्राचे भाग सुटे करता येत असल्याने महाराष्ट्रात सर्वत्र ट्रान्सपोर्टने पाठविता येते.

हे यंत्र पाहीजे असल्यास संपर्क करा. :- ७३५०८९९८०१ 8550915061

Aurangabad


Send Message Phone: 7350899801


QR code

Related ads

फ्रेश फुल गोबी विक्रीसाठी उपलब्ध

उत्तम quality फुलगोबी विक्री साठी उपलब्ध Aurangabad Division

Featured निर्मल नॅचुरल गांडुळ खत

शेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत व वर्मीवाश गांडुळ खत 40 किलो च्या बॅग मधे उपलब्ध  डाळिंब,  द्राक्ष,  पेरू,  केळी,  अंजीर,  सिताफळ,  पपई, आंबा, चिक्कू, कांदा, कपाशी व सर्व प्रकारच्या फळभाज्या व पालेभाज्यांसाठी उपयुक्त  संपर्क :-9175389887 Nashik Division

Onion Jute Bag

आमच्याकडे कांदा onion साठी  50, 52, 54 inch bag Rs. 24, 24.90, 25.4 होलसेल रेट मध्ये भेटतील, Contact. No. 9765181919 Maharashtra

नर्सरी साठी उपयुक्त पेपर कप

आमच्या कडे  पेपर कप ग्लास विक्री साठी उपलब्ध आहेत ते ग्लास डबु मिरची रोपांना आधार व सावली करीता वापर होतो आणि इतर अनेक बाबतीत कागदी ग्लास रोपवाटिकेत वापरले जातात. Maharashtra

Featured Agririse Mulching papar

उत्तम प्रतीचे मल्चिंग पेपर विक्री साठी उपलब्ध ॲग्रीराइज मल्चिंग पेपर सर्वात कमी Permeability factor असलेला मल्चिंग पेपर  ॲग्रीराइज मल्चिंग पेपर  Permeability factor म्हणजे योग्य प्रमाणात ऐडिटिव्ज़ (Agriculture Film Grade i.e. Silver, Black & White )… Maharashtra


Report this ad