Ahmadnagar राजू कानवडे
02-02-19 0 Hits

Type: Sale


मधमाशी वाचवा मधमाशी जगवा निसर्ग वाचवा

डाळींब व कांदा बियानांचे परागीभवन करण्यासाठी मधमाशांच्या पेट्या विकत व भाडे तत्वावर मिळतात

संपर्क करा - कानवडे मधमाशी पालक (KBB) 
राजू कानवडे- ७९७२११२३२८ 
संदेश कानवडे - ९०४९२७७३३९ 

फळं बागांचे परागीभवन (सेटिंग) करण्यासाठी मधमाशांचा प्रामुख्याने उपयोग होतो. 

मधमाशांनमुळे परागीभवन केल्यामुळे होणारे फायदे -  • कांद्याचे फुल पूर्ण भरीव होते 


  • बियाणे पूर्ण भरीव आणि वजनदार होते 


  • कांद्याच्या फुलांमध्ये फुलके राहत नाही 


  • बागांचे कमी कालावधीत फळधारणा चांगली होते व फुल गळ थांबते 


  • परागीभवनमुळे उत्पादन 40 % ते 80% वाढ होते 


  • परिपूर्ण परागीभवन झाल्यामुळे फळास आकार रंग व चकाकी येते 

मधमाशी डाळिंब,आंबा, लिंबूनी,जांभूळ, बोर, कलिंगड,मिरची,कांदा बियाणे, काकडी या पिकावर मोठ्या प्रमाणात काम करते. 

मधमाशांच्या पेट्या मिळण्याचे ठिकाण - जिल्हा - अहमदनगर , पुणे , नाशिक , औरंगाबाद,सोलापूर ,सातारा , धुळे, बीड

ता अकोले जि अहमदनगर


Send Message Phone: 7972112328


QR code

Related ads

सर्व प्रकारच्या मशिनरी उपलब्ध

डाळ मिल, फ्लोअर मिल, कांडप मशिन, कडबा कुट्टी, 2 in 1 चक्की, पापड मशिन, पंप,डिझेल इंजिन, जनरेटर, वेल्डींग मशिन, मोटर सर्व प्रकारचे मशिन Ahmadnagar

डाळीब विक्रीसाठी उपलब्ध

डाळीब विक्रीसाठी उपलब्ध Ahmadnagar

Land

१०० एकर जमीन विक्रीसाठी उपलब्ध  Sale for agriculture land near by Pune 76 km cotact no  9604521778/8308131778 Ahmadnagar

Adarsh bee keeping and Honey

मधूमक्षिका पेट्या परागकण   सिंचना करीता आंबा, डाळिंब, अँपल बोर, शेवगा, लिंबू,  मोसंबी,  पेरू,  कांदा, व इतर सर्व पिकांसाठी योग्य दरात भाडोत्री मिळतील जास्त फळ धारणा होण्यासाठी मधूमक्षी पेटी मिळेल ९९२१७७३७७५ Ahmadnagar

पांडुरंग ऍग्रो

खुशखबर ........ खुशखबर  साॅईल चार्जर टेकनाॅलॉजी ची सर्व उत्पादने अर्थात १) सुपर साॅईल चार्जर २) सुपर फ्रुट चार्जर ३) सुपर क्रॉप चार्जर ४) सुपर फ्लॉवर चार्जर ५) सुपर साईज चार्जर ६) सुपर वॉटर चार्जर ७) सुपर फंगी क्लिनर ८) सुपर पेस्ट फायटर ९) कृषिअमृत १०)… Ahmadnagar


Report this ad