Solapur Vishal kharade
04-05-18 0 Hits

Type: Sale


बायो 95 चे फायदे 

1)कीटकनाशकांचा प्रभाव वाढवून त्यांच्या वापराचे प्रमाण कमी करत जाते
2) कीटक नाशकांवर होणारा खर्च कमी करते
3) पावसापासून संरक्षण करते
4) ऊन्हापासून संरक्षण करते 
5) किड आळीला पळून लावते
6)पानांना जून करते 
7) नैसर्गिक अन्न मिळवून देते 
8) पाण्यातील व जमिनीतील क्षार कमी करते

स्टिमरिचे फायदे 

1) पिक लवकर उगवून येते
2) रोपमर बंद होते 
3) पांढऱ्या मुळया वाढतात 
4) फुटवा वाढतो 
5) काळोखी वाढते
6) पानगळ व फूल गळ कमी होते
7)फुले. फळे व पिकांचा आकार वाढतो
8)कलर चकाकी व टिकवण्याची क्षमता वाढते 
9) पानांचा आकार मोठा होण्यास मदत होते
10) तणावाच्या काळात फवारल्यावर रोपांची मुळे लवकर बरी होतात

शेत चे फायदे

1)मातीच्या उत्पादन क्षमतेत वाढ होते
2)मातीचा पोत व रचना सुधारण्यास मदत करते  
3) मुळांची जलद वाढ होण्यास मदत होते 
4) मातीतील जैविक घटकांच्या हालचालीत वाढ होते 
5)माती मध्येच हवा खेळती राहते 
6) शेतामध्ये पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेत वाढ होते 


शेत करण्यासाठी अगदी सोपे झाले आहे कमीत कमी खर्चात जैविक खत वापरून जास्तीत जास्त उत्पन्न घ्या सर्व पिकांसाठी पूर्ण पणे जैविक औषध मिळतील 

अधिक महितीसाठी संपर्क करा
            मो 7387376532

vishal kharade at post aljapur tal karmala dist solapur


Send Message Phone: 7387376532


QR code

Related ads

Land

विकणे विकणे शेत जमिन विकणे सोलापूर शहरापासून आगदी १५ कि मी अंतर, सोलापूर - पूणे मेन रोड पासून अगदी ५०० मी अंतरावरील ३ एकर ५ गूंठे शेती विकणे आहे...   1.5 km आंतरावर MIDC,  २० गुंठ्यामध्ये मोठे शेड, गोडाऊन, ३ रूम, अॉफिस.... बांधकाम केलेली विहीर, विहरीला… Solapur

Hydroponic systems Trey

50 हायड्रोनफोनिक ट्रे फक्त एक महीना वापरलेले विकण्यासाठी उपलब्ध  50 hydroponic systems treys for sell Second hand only one month use Pune Division

Want drumstick plant

शेवगा रोप लागवडीसाठी पाहिजे .   शेवग्याच्या शेंगा २ ते ३ फुट लांब आली पाहिजे आणि रंग डार्क हिरवा झाला पाहिजे आणि जाड झाली पाहिजे ७३८५४१०९५२,९१३०७८०४८९ Pune Division

Pomegranate

गोदाई फार्म वेणेगांव)(टेंभुर्णी ) ता.माढा जिल्हा सोलापूर येथे 5 एकर भगवा डाळिंब विक्री करण्याचे आहे. मोबाईल Solapur

बांबु विक्रीला आहे

बांबु विकणे आहे एक ट्रक माल आहे Beed District


Report this ad