Aurangabad Division राजेंद्र देशमुख
07-10-18 0 Hits

Type: Sale


शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी विषमुक्त जमीन, उत्पादनात घट न करता ज्यांना रासायनिक शेती सारखे परिणाम तर पाहिजे तर पण शेणखत, जिवांमृत व इतर अर्क, गोमुञ जमा करणे इत्यादी वेळ खाऊ गोष्टी करायला जमत नाहीत त्यांच्या करिता. 

शेतकर्यांसाठी कोरफडीपासून अत्यंत प्रभावी असे द्रावण बनविले आहे

मिरची, टोमॅटो, वांगी कारले व इतरही भाजीपाला पिके तसेच डाळिंब ,मोसंबी ,शैवगा,सिताफळ इत्यादी फळबागा करिता  

तसेच कपाशी, सोयाबीन, भुईमूग, उडिद ,मका ,तुर इत्यादी 

एकंदर आणि द्विदल पिकांसाठी नियमितपणे सुरवातीपासून वापरल्या स वनस्पतीची वाढ जोमाने होते रोगप्रतिकर शक्ती वाढून उत्पादनात वाढ होते 
रासायनिक खतासोबत तसेच जैविक व सैंद्रिय पदार्था सोबत वापरता येते खाली यात असणारे घटकांचा तक्ता देत आहे   

ALOE MAGIC 

वापरण्याची पध्दत दोनशे लिटर पाणी घेऊन त्यामध्ये दोन किलो गुळ टाकावा. त्यात पाच aloe magic चे द्रावण टाकून चांगले ढवळून घ्यावे. साधारणता चोविस तासानंतर ठिबक द्वारे एका एकराला जमिनीतून सोडावे. असे दर आठ ते दहा दिवसांनी नियमितपणे सोडत राहिल्यास अतिशय उत्तम परिणाम दिसून येतात.
 
फवारणी करिता वापरतांना दहा मिलि किंवा 150 मिलि 15 लिटर च्या पंपामध्ये वापरून फवारणी करावी. रासायनिक किंवा जैविक कीटकनाशकासोबत वापरले तरीही चालते.

औरंगाबाद


Send Message Phone: 98226 28737


QR code

Related ads

Naturigo oil expeller कच्ची घाणीचे तेल यंत्र

कच्ची घाणीचे तेल यंत्र  we are shrisha enterprises based in pune maharashtra .we are happy to say that is we also manufacturers of domestic oil machines .( कच्ची घाणीचे तेल यंत्र ) and provide services in all over India .kindly visit our web site also. … Pune Division

श्री सेवा लॅबोरेटरी आणि केमिकल्स

श्री सेवा लॅबोरेटरी & केमिकल्स माती व पानदेठ परीक्षण माती परीक्षण: ऑक्टोंबर छाटणीच्या १५ दिवस आधी.  पानदेठ परीक्षण: इथरेल फवारणीच्या आधी २० दिवस अगोदर काडीच्या शेंड्याकडून २ रे किवा ३ रे पान.   पानदेठ परीक्षण: फुलोऱ्यापुर्वी ( ३० दिवसांनी ) काडीच्या… Nashik Division

बांबू विकणे आहे

चार वर्ष जुन्या बागेचे 1300 बांबू विकणे आहे Nashik Division

Shree green house

पॉलीहाऊस शेडनेटची कामे केली जातील  गिनेगर पेपर तसेच जी आय पाईप मिळेल संपूर्ण किट उपलब्ध  संपर्क 9130120676  Nashik Division

फ्रेश चवदार वांगी

दररोज दोन क्विंटल मालाचे नाव:वांगे जात:अजय भाव:30 रू किलो  "फ्रेश आणि चवदार वांगे उपलब्ध" मालाचे नाव:वांगे जात:अजय भाव:30 रू किलो पत्ता:मु.पोखरी,ता.जि. औरंगाबाद संपर्क:9359299409 Aurangabad Division


Report this ad