Gujarat kathiwada agri farms
30-06-19 0 Hits

Type: Buy


1) शेती साठी मॅॅनेजर पाहिजे 
७ वर्ष अनुभव हवा 
काही अवजारे दुरुस्ती करता येत असल्यास उत्तम 

want farm manager
atlest 7 year experience on working on farm 
basic ability to carry out repairs and maintenance  

2)आम्हाला शेतीसाठी थेट करार करणाऱ्या कंपनीचे तपशील हवे आहेत.
 मन लाऊन काम करण्यासाठी सज्ज

we want details of company who make direct Contract for farming. 
ready to work flexibly
अधिक माहितीसाठी व संपर्क करण्यासाठी खालील लिंकवर जा 
https://krushikranti.com/tools/agriculture-company.html


3)मुंबईपासून 250 किलोमीटरपर्यंत 8 ते 10 एकर जमिनीची गरज आहे. 
6-7 लाख आणि कोकण परिसरात जमीन नको.

Looking for 8-10 acres of agriculture land upto250 Kms from mumbai. 
Budget 6-7 lac and acre. Not looking for land in konkan area.
अधिक माहितीसाठी व संपर्क करण्यासाठी खालील लिंकवर जा
https://krushikranti.com/agricultural/buy-8-to-10-acr-land.html

4)फार्म सुपरवायझर पाहिजे
1 ते 2 वर्ष अनुभव हवा
राहण्याची व जेवणाची सोय केली जाईल
महाराष्ट्र बाहेर राहण्याची तयारी हवी 

looking for supervisor for farm work
Free accommodation available
Experience: minimum. 1-2 years experience salary based on experience.
अधिक माहितीसाठी व संपर्क करण्यासाठी खालील लिंकवर जा
https://krushikranti.com/other-8/want-two-supervisor.html

5)White cucumber for sell
पांढरी काकडी विकत पाहिजे 
अधिक माहितीसाठी व संपर्क करण्यासाठी खालील लिंकवर जा

https://krushikranti.com/other-2/white-cucumber-for-sell.html

6)शेती साठी मजूर पाहिजे आहेत.
वर्षी तत्तवावर चालेल
सात जोडपे (7) आणि पंधरा पुरुष (15)पाहिजे
कृपया त्वरित संपर्क साधावा

Looking for farm labour on yearly basis.
7couples or 15 male labours
 farm near bàroda Gujrat.
अधिक माहितीसाठी व संपर्क करण्यासाठी खालील लिंकवर जा
https://krushikranti.com/other-8/want-farm-labour.html

bhagyadhara agrotech Pvt. LTD. Phaltan maharashtra


Send Message Phone: 93222 11010


QR code

Related ads

शेततळे प्लास्टिक पेपर मिळेल

NEW CLASSIC TARPAULINE, GUJRAT. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुका व जिल्हास्तरावर डिलर नेमणे आहे इच्छुकांनी संपर्क साधावा Dolphin Geomembrane HDPE 500 मायक्रॉनची जाडी IS 15351-2015 प्रमाणित महाराष्ट्र शासन कृषी विभाग मान्यता प्राप्त शाशकिय अनुदानास पात्र 5… Mumbai

Featured निर्मल नॅचुरल गांडुळ खत

शेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत व वर्मीवाश गांडुळ खत 40 किलो च्या बॅग मधे उपलब्ध  डाळिंब,  द्राक्ष,  पेरू,  केळी,  अंजीर,  सिताफळ,  पपई, आंबा, चिक्कू, कांदा, कपाशी व सर्व प्रकारच्या फळभाज्या व पालेभाज्यांसाठी उपयुक्त  संपर्क :-9175389887 Nashik Division

Onion Jute Bag

आमच्याकडे कांदा onion साठी  50, 52, 54 inch bag Rs. 24, 24.90, 25.4 होलसेल रेट मध्ये भेटतील, Contact. No. 9765181919 Maharashtra

आदित्य कृषी उद्योग समूह

आदित्य कृषी उद्योग समूह   खते   बी-बियाणे   किटक नाशके   शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळतील.  माती,पाणी,व रोपे परीक्षण करून मिळेल Solapur

झणझणीत genuine कोल्हापुरी चटणी

महाराष्ट्रात स्वतःची अशी एक परंपरा आहे. साधारणतः पश्चिम महाराष्ट्रात याचा प्रभाव दिसून येतो. काही गोष्टी या फक्त कोल्हापूर-सांगली-सातारा या भागात पारंपरिकरित्या तयार होतात. आजकालच्या भेसळयुक्त जमाण्यात काही अस्सल गोष्टी तुम्हाला मिळवून देण्याचा प्रयत्न...… Maharashtra


Report this ad