Pune Division दीपक काळेल
13-07-18 0 Hits

Type: Sale


*गणेशा अॅग्रो फार्म बिजवडी*

आमच्याकडे बॅग पॅकिंग मधील ओरीजिनल *कोंबडी खत* मिळेल...

सर्व पिकांसाठी उपयोगि.


15 ते 20% उत्पादनात वाढीची हमी.

भेसळ मुक्त ओरीजिनल खत.

35 किलो बॅग पॅकिंग.

शेतामध्ये पोच करून देण्याची सुविधा.

रासायनिक मुक्त शेती.

जमिनीवर कोणताही साईड इफेक्ट नाही.

कोंबडी खत टकल्या नंतर कोणतेही रासायनिक खत वापरण्याची गरज नाही.

35 किलो बॅग पॅकिंग- कमी वेळामध्ये व कमी लेबर मध्ये शेतात टाकणे शक्य. पैश्याची बचत होते.

दिपक काळेल -9665665197

काळेल वस्ती बीजवडी ता इंदापूर जी पुणे


Send Message Phone: 9665665197


QR code

Related ads

Land

जमीन विकणे आहे , पुणे सोलापूर हायवे पासून 500 फुटावर आहे , गुणवरे वस्ती ,स्वामी चिंचोली,तालुका दौंड,जिल्हा पुणे एक एकर जमीन आहे त्यातील 11 गुंठे विकायची आहे सातबारा , वडिलांच्या नावावर आहे  . मोबाईल नंबर : 7620480010 Pune Division

सोयाबीन विकणे आहे

मांझा जातीचे सेंद्रिय पद्धतीचे सोयाबीन एकरी उत्पादन 500 kg Pune Division

y चे जुने एंगल पाहीजे

Want 'Y' angels like in photo Y चे जुने अँगल पाहिजे आहे Maharashtra

Tomato

Tomato 225 for sell  daily 2000kg टोमॅटो 225  विकणे आहे रोज  2000kg आहे Pune Division

Star Agro Ventures

नमस्कार,  आम्ही स्टार अॅग्रो वेंचर्स  फळ पालेभाज्यांच्या निर्यात व्यवसायात आहोत. फळांची रोजच्या जीवनात असलेली गरज लक्षात घेता आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत Daily Fruit Box.  १) या मध्ये आम्ही आपल्याला रोज एक बॉक्स पुरवू ज्या मध्ये वेगवेगळी फळे… Pune Division


Report this ad