Maharashtra समृद्धी इंद्रजित पवार
18-03-19 0 Hits

Type: Sale


महाराष्ट्रात स्वतःची अशी एक परंपरा आहे. साधारणतः पश्चिम महाराष्ट्रात याचा प्रभाव दिसून येतो. काही गोष्टी या फक्त कोल्हापूर-सांगली-सातारा या भागात पारंपरिकरित्या तयार होतात. आजकालच्या भेसळयुक्त जमाण्यात काही अस्सल गोष्टी तुम्हाला मिळवून देण्याचा प्रयत्न... Genuineकोल्हापूरी मार्फत... कोल्हापूरी चटणी कोल्हापूरी पदार्थांना जी झणझणीत चव येते ते अर्थातच इथल्या चटणीमुळे! कोल्हापूरी चटणीला जगात मागणी आहे. मांसाहारी पदार्थच नव्हे तर शाकाहारी पदार्थही या चटणीमुळे चविष्ट होतात. वैशिष्ट्ये : * पारंपरिक पद्धतीने (मसाला कुटणारा डंग) बनवली आहे. * संकेश्वरी आणि बेडगी अशा २ प्रकारच्या देठ विरहित मिरच्या वापरल्या आहेत. * २४ प्रकारच्या मसाल्यांचा वापर केला आहे. * वर्षेभर टाकते. * आपण दररोज स्वयंपाक करण्यासाठी वापरु शकता. साठवण्याची पद्धत : चिनीमातीच्या किंवा काचेच्या हवाबंद बरणीत ठेवावी. स्टिलच्या डब्यात ठेवू नये. दर: ६००/- प्रतिकिलो संपर्क : सौ. समृद्धी इंद्रजीत पवार. ९७६६६११२८३। हडपसर, पुणे

पुणे


Send Message Phone: 9766611283


QR code

Related ads

भेंडी लागवड

प्रिय शेतकरी बंधुनो,  सध्या शेतमालाचे बदलते बाजारभाव आणि त्यातून मिळणारे कमी आर्थिक उत्पन्न यामुळे भाजीपाला पिका बरोबरच फळ बागेतूनही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. शेतीतून होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना गरज आहे योग्य… Maharashtra

हर्बल उत्पादने पादप पद्धतीद्वारा निर्मित

हर्बल उत्पादने पादप पद्धतीद्वारा निर्मित १००% आयुर्वेदिक (Phyto -Chemistry Based) उत्पादनांची सांगली आणि कोल्हापूर जिल्हा, तालुका आणि गाव फ्रँचाईझ देणे आहे. उत्पादने ५०% डिस्काउंटमध्ये मिळतील आणि उत्पादन खरेदीवर २% कमिशन दिले जाईल. संपर्क : - जयंत जाधव सर… Maharashtra

Land

Land for sale जमीन विक्रीसाठी उपलब्ध  Land map 7775825181 Maharashtra

सिताफळाची राेपे

सिताफळ विकणे आहे गावरान बाळनगरची राेपे विकणे आहे Maharashtra

ढोबळी मिरची

ढोबळी मिरची ही इंद्रा जातीची असून अतिशय उच्च प्रतीची आहे. Maharashtra


Report this ad