Price : ₹1 Mumbai Narayan Kadam
03-10-18 0 Hits


*अगारवुड (उद), चंदन, महोगणी आणि बांबूची करा व्यावसायिक (वनशेती/मिश्रशेती) जे देईल आपणास पर्यावरण संरक्षणा सोबत आर्थिक समृद्धी* 

अगारवुड (उद) हे एक जगातील मौल्यवान झाड आहे. त्यापासून बनणाऱ्या प्राॅडक्टस्ना देशातून व विदेशातून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
वैशिष्ट्य 
चंदनापेक्षा महाग. 
उत्पादन कालावधी कमी. 
कमी जागेचा वापर गायरान, पडीक, मुरमाड, डोंगराळ जागेवर देखील चांगले येते. तोडणीसाठी सोपी सोयीस्कर परवाना पद्धत. 
 महत्त्व 
अगारवुड (उद) चे आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे. 
यापासून खूप चांगल्या प्रकारचे अत्तर, परफ्युम,उद तेल, सौंदर्य प्रसाधने, अगरबत्ती, धूप (बखुर), औषधे जसे की अरोमा थेरपी, कँसर, झोप न येणे, त्वचेचे आजार,व त्याचा चहा घेतल्याने : अस्थमा (दमा), उच्च रक्तदाब, कॉलेस्ट्रोल, वजन घटविणे इ. महत्त्वाचे फायदे होतात. 
बाजार व मागणी भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे व इतर देशांमध्ये दरवर्षी अगार लाकूड व त्याचे प्राॅडक्टस आयात केले जातात. त्यात UAE, जपान, सौदीअरेबिया आणि तैवान. 

 चंदन लागवड एक महत्त्वपुर्ण औषधी, सुगंधी व व्यावसायिक वनशेती.

चंदन हा सदाहरित वृक्ष आहे. 
याची उंची साधारणपणे १२ ते १५ मिटर असून घेर २ ते २.५ मिटरपर्यंत असतो. 
याचे लाकूड कठीण, सुक्ष्म दाणेदार कणांनी बनलेले तेलयुक्त असते. 
लाकडाचा बाहेरील भाग सफेद व सुगंधहिन असतो.
 तर आतील गाभा पिवळसर ते तपकिरी असून तो अतिशय सुगंधी असतो. 
यामध्ये तेलाचे प्रमाण १ ते ६% असते.
 लागवड:
मान्सून पावसाची सुरुवात होताच जून ते फेब्रुवारी पर्यंत रोपांची लागवड करता येते. याकरीता उन्हाळ्यामध्ये मार्च महिन्यात १२' x १२' / १४' अंतरावर १.५ x १.५ x १.५ फुटाचे करणे. 
यजमान झाडे /आंतरपिके: साग,लिंब,पळस, करंज,बाभूळ, सुबाभुळ, शिरीष, खैर, सिसम, रक्तचंदन, तामण, मोह,मिलीया, महोगनी, शेवरी, तुर, शेवगा, बांबू, ग्लिरीसिडीया, निरगुडी,बकुळ, सिताफळ, रामफळ, डाळींब आवळा, बोर, कन्हेर, रुई, घायपात ही पिके / झाडे आहेत. 
जमीन: लाल, काळी, चिकणमाती ते वाळू मिश्रीत लोहयुक्त अशी कुठलीही जमीन चंदनास मानवते, परंतु उत्तम निचरा होणारी, तसेच जमिनीचा सामू हा ६.५ ते ८.२ असणारी जमीन चंदन लागवडीस योग्य समजली जाते. 
 हवामान 
चंदनाने झाड हे ६०० ते १६०० मि.मी. पर्जन्यमान असलेल्या पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात व १२ डी ते ४५ डी. से. तापमानात चांगले वाढते. *करा बांबूची व्यावसायिक पद्धतीने लागवड आणि कमवा निरंतर नफा!
✔एका एकरात ५०० रोपांची लागवड केल्यास ४ वर्षांनंतर एका एकरातून २.५ लाख शाश्वत उत्पनाची हमीे. 
✔लागवडीचा खर्च एका एकरासाठी फक्त ३०,०००/- रुपये येतो. 
✔एकदा लागवड केली कि पुढील२५ वर्षापर्यंत उत्पन्न मिळते. इतर औषधी व व्यावसायिक झाडांविषयी जसे की अवाकाडो, सुरसूप, रामबुटान, लिची, लवंग, दालचिनी व इ. रोपे, जमीन, लागवडीची पद्धत, जागेची निवड इ. गोष्टींसाठी मार्गदर्शन केले जाईल, 

अगारवुड (ऊद)-१५०/- 
सफेद चंदन - ६५/- 
महोगनी - १००/- 
बांबू -६५/- 
सुरसूप (Soursop/ Graviola)- १०००/-
अवाकाडो (Avocado)-२५०/-

अधिक माहितीसाठी संपर्क: 

*नवलाई अॅग्रो*
 *नवी मुंबई, 
खोपोली 
9619468384 / 8291604617
 वेबसाईट: www.navalaiagro.com

नवलाई अॅग्रो, नवी मुंबई, खोपोली


Send Message Phone: 9619468384


QR code

Related ads

Dry Dates (Suka Khajur) Rs.160/- Kg

Dry Dates (Suka Khajur) Rs.160/- Kg Please Contact for any query - Sawant Agro 9920082327 We look forward for fruitful business relationship with you.  Thanx.  Mumbai

Per

पेर फळ विकत घेणे आहे  Mumbai

Flax

कांदा व इतर शेती माल झाकण्यासाठी पाहिजे त्या साइज मध्ये बारदाना (फ्लेक्स )स्वस्त दरात मिळेल 2 ₹ चौ़ मी़ मोबाईल नंबर 9860089111/9860048555 Ahmadnagar

Featured Kathiwada agri farms

1) शेती साठी मॅॅनेजर पाहिजे  ७ वर्ष अनुभव हवा  काही अवजारे दुरुस्ती करता येत असल्यास उत्तम  want farm manager atlest 7 year experience on working on farm  basic ability to carry out repairs and maintenance   2)आम्हाला शेतीसाठी थेट करार करणाऱ्या कंपनीचे… Gujarat

Onion Jute Bag

आमच्याकडे कांदा onion साठी  50, 52, 54 inch bag Rs. 24, 24.90, 25.4 होलसेल रेट मध्ये भेटतील, Contact. No. 9765181919 Maharashtra


Report this ad