Price : ₹1500 Nashik Division Sanjay Jadhav
31-01-18 0 Hits


नमस्कार शेतकरी बंधुनो...
शेताची काळजी तर तुम्ही एकदम काटेकोरपणे घेतात ...
पण स्वताची काळजी देखील तितकीच गरजेची आहे...
म्हनुनच आम्ही खास आपल्यासाठी बनवले आहेत. पुर्ण नविन पद्धतीचे फवारनी सुरक्षित किट. ह्या किट मध्ये पुर्ण शरिराच्या सुरक्षिततेच्या हेतु खातर आम्ही काही साधने सामाविष्ट केली आहेत ते पुढील प्रमाने. सुरक्षित शर्ट, पँट, टोपी, हातमोजे, मास्क, गॉगल, गमबुट.
सुरक्षित पोशाखामधे आपल्या सोई साठी ३ प्रकार आहेत. जेनेकरुन काम करतांना अडचन होनार नाही. व अगदी कमीत कमी किमतीत कंपनी हे सुट आपल्यासाठी बाजारात आनत आहे.
Hurry up... 

Rn. 799, Mhada colony, (right hand side of tulja bhavani temple) godavari nagar, satpur ambad-link road, nashik 10


Send Message Phone: 9890096914


QR code

Related ads

Featured Kathiwada agri farms

1) शेती साठी मॅॅनेजर पाहिजे  ७ वर्ष अनुभव हवा  काही अवजारे दुरुस्ती करता येत असल्यास उत्तम  want farm manager atlest 7 year experience on working on farm  basic ability to carry out repairs and maintenance   2)आम्हाला शेतीसाठी थेट करार करणाऱ्या कंपनीचे… Gujarat

Road Front land for sell

रोड फ्रंट जमीन, पाण्याची सोय, १ मालकीची व्यवस्थीत जमीन  Nashik Division

Urgently lemon required

5 ते 10 टन लिंबू अर्जेंट घेणे आहे  5 ton to 10 ton lemon required urgently rate with box ( box can be 7 kg) upto 57 rs per kg upto mumbai Without box 48 rs per kg upto mumbai Nashik Division

Featured निर्मल नॅचुरल गांडुळ खत

शेतीसाठी वर्दान असे गांडुळ खत व वर्मीवाश गांडुळ खत 40 किलो च्या बॅग मधे उपलब्ध  डाळिंब,  द्राक्ष,  पेरू,  केळी,  अंजीर,  सिताफळ,  पपई, आंबा, चिक्कू, कांदा, कपाशी व सर्व प्रकारच्या फळभाज्या व पालेभाज्यांसाठी उपयुक्त  संपर्क :-9175389887 Nashik Division

teak cultivation सागवान (साग) लागवड

PzfX_onVzQk टिश्यू कल्चर बर्मा सागवान रोपे  सरळ वाढणारी  १ वर्षात १८ते २० फुट वाढतात  8 ते 9 वर्षांत तोड़णीस योग्य होते पाणी कमी लागते  १२ महिने लागवड करता येते  अंतर पिके घेता येते (ऊस ,मका , केळी इ. अंतर पिके घेता येतात) लाखात उत्पादन  स्वतःची लॅब… Maharashtra


Report this ad