Gujarat kathiwada agri farms
02-05-18 0 Hits

Type: Rent


 फार्म सुपरवायझर पाहिजे
1 ते 2 वर्ष अनुभव हवा
राहण्याची व जेवणाची सोय केली जाईल
महाराष्ट्र बाहेर राहण्याची तयारी हवी 
खलील नंबर वर संपर्क करा

looking for supervisor for farm work
Free accommodation available
Experience: minimum. 1-2 years experience salary based on experience.

near Baroda Gujrat


Send Message Phone: 93222 11010


QR code

Related ads

Want farm labour

शेती साठी मजूर पाहिजे आहेत.  वर्षी तत्तवावर चालेल सात जोडपे (7) आणि पंधरा पुरुष (15)पाहिजे कृपया त्वरित संपर्क साधावा Looking for farm labour on yearly basis.  7couples or 15 male labours  farm near bàroda Gujrat. Gujarat

Flax

कांदा व इतर शेती माल झाकण्यासाठी पाहिजे त्या साइज मध्ये बारदाना (फ्लेक्स )स्वस्त दरात मिळेल 2 ₹ चौ़ मी़ मोबाईल नंबर 9860089111/9860048555 Ahmadnagar

बैलगाडी विकणे आहे

१.आपल्याकडे लोखंडी बैलगाडी आहे. २. बैलगाडीचे संपूर्ण पार्ट व्यवस्थित आहेत. Maharashtra

नेटसर्फचे सर्व प्रकारची जैविक खते मिळतील

बायो 95 चे फायदे  1)कीटकनाशकांचा प्रभाव वाढवून त्यांच्या वापराचे प्रमाण कमी करत जाते 2) कीटक नाशकांवर होणारा खर्च कमी करते 3) पावसापासून संरक्षण करते 4) ऊन्हापासून संरक्षण करते  5) किड आळीला पळून लावते 6)पानांना जून करते  7) नैसर्गिक अन्न मिळवून देते  8)… Solapur

Buy a Bamboo

टोम्याटो, डाळिंब, मिरची टेकवन देण्यासाठी जुने बांबू व तारा विकत घेणे आहे. Beed District


Report this ad