Price : ₹5200 Maharashtra ShriKrishna Trading
26-05-18 0 Hits

Type: Sale


भारतातील नंबर 1चे जैविक शेतीतंत्रज्ञान ग्रीन प्लॅनेट बायोप्रोडक्ट

एकदा वापरुन बघा मग विश्वास ठेवा

ग्रीन प्लॅनेट जैविक खते व औषधाचे:- 

फायदे पोषक,वर्धक पांढऱ्या मुळांची जलद व झपाट्याने वाढ होते.

पानांच्या आकारात व जाडीत वाढ होऊन पाने हिरवेगार व टवटवीत बनतात.

झाड वेल निरोगी, सुदृढ, सक्षम रोगप्रतिकारक्षम बनते.

अन्न तयार करण्याची व बुरशी, रोग, किड आणि व्हायरस प्रतिकार क्षमता मोठया प्रमाणात वाढ़ते.

फुल व फळधारणा होण्याची क्रिया जोमाने वाढते.

फुल व फळगळ थांबते.

फळांचा आकार, वजन व प्रत मध्ये लक्षणिय वाढ होऊन चमकदार, दर्जेदार व निर्यातक्षम भरघोस उत्पादन मिळते.

फळे दिर्घकाळ टवटवीत राहून फळांची टिकाऊक्षमता वाढते.

अन्नघटकांच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या विकृती (पाने पिवळी पडणे, करपणे, पान, फुल व फळ गळ होणे, वाढ थांबणे) प्रभावीपणे नियंत्रित करते.

जिवांणूमुळे जमिनीतील अन्नघटक शोषण्यास मदत होते.

किफायतशीर किंमतीत उपलब्ध ऊस आले व इतर पिकासाठी विशेष मार्गदर्शन वापरण्याची पध्दत फवारणी करिता - 40मिली प्रती पंम्पास मिसळून फवारावे. 

आळवणी द्वारे- प्रती पंम्पास 100मिली,किंवा प्रती एकर 200लि.पाण्यात 1लिटर मिसळून ठिबक द्वारे द्यावे.

 ग्रीन प्लॅनेट जैविक खते व औषधांच्या अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. 

श्रीकृष्णा ट्रेडिंग पुसेसावळी संपर्क :-9850680557

At post pusesavali Tal khatav Dist satara


Send Message Phone: 9850680557


QR code

Related ads

सितारा गोल्ड मिरची

सितारा गोल्ड मिरची विक्रीसाठी उपलब्ध  Maharashtra

Pomegranate

8 ते 10 टन उत्तम प्रतीचे डाळिंब विकणे आहे  डाळिंब विकणे आहे Maharashtra

Empty मुरघास बॅग

साई Goat & Caw फार्म आमच्याकडे Empty मूरघास बॅग आणि Inner  योग्य होलसेल दरात मिळतील. (Best Quality inner & outer).  सायलेज culture available... ➡ 500kg, 1000kg, 1500kg Bag with inner.. ➡ 50 kg च्या ट्रान्सफ्ररन्स प्लास्टिक बॅग इंनेर मिळेल... ➡ All… Maharashtra

pomegranate for sell

good quality pomegranate ready for harvesting Maharashtra

शेतीसाठी जमीन

सातारा जिल्ह्यात 10 एकर जमीन हवी कराड तालुका असल्यास योग्य, शामगाव,मसूर,उंब्रज पाटण तालुका ही चालेल Maharashtra


Report this ad