Pune Division Manoj Nahar
25-07-19 0 Hits

Type: Sale


अशी घ्या पिकांची काळजी.....! 


करपा, आकसा, व्हायरस, भुरी, डाऊणी, तेल्या, लाल्या, पिवळे पणा या रोगांचा रोगप्रतिबंध करून झाडांची 
वाढ व उत्पन्न वाढवा प्रिव्हेटिव्ह 
(एल) आयुर्वेदिक पावडर स्प्रे फवारा.

प्रिव्हेटिव्ह (एल)” ची कार्य करण्याची पद्धत:-


1)प्रकाशसंश्लेषणाच्या कार्यमार्फत स्प्रे चा फायदा पाने प्रथम घेतात. 
2)फुटीवरील रोगाला प्रतिबंध करून, येणारा फुटी रोगमुक्त मिळते. 
3)पिकांची व रोपांची प्रतिकारशक्ती वाढून, वाढ करते व पुढे टिकून ठेवते.

फायदे


1)नवीन फुटीवर रोग नसल्याने फुटवे, कळी, माल चांगला व भरपूर मिळतो.
2)झाडांची सेटिंग होण्यास मदत. फुल व फळगळ थांबते. 
3)पिकांची अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघते. पिवळेपणा कमी होऊन काळोखी वाढते. 
4)मालाचे वजन, फुगवण, तजेलदारपणा व टिकवण क्षमता वाढते. 
5)बुरशीनाशक, टॉनिक, झाईम व छोटीमुलद्रव्ये चा खर्च वाचवते. 
6)हमखास व खात्रीशीर फायदा.
7)सर्व पिकांसाठी कोणताही अवस्थेत वापरात येते.

प्रमाण


१ लिटरला २ ते 3 ग्रॅम 

प्रिव्हेटिव्ह (एल) वापरण्याची पद्धत:-हे पावडर स्वरुपात असल्यामुळे कमीत कमी १२ तास पाण्यात भिजत ठेऊन, नंतर ढवळून व गाळून घेणे गरजेचे आहे. १५ लिटर च्या पंपास ४० ग्रॅम पावडर १ लिटर पाणी मध्ये भिजवणे, ५ पंपास ५ लिटर पाणी मध्ये २०० ग्रॅम भिजवणे याप्रमाणे पुढे. प्रती पंपास १ लिटर भिजवलेले द्रावण टाकणे. उदा. प्रिव्हेटिव्ह (एल) चा ४०० ग्रॅम चा पुडा १० लिटर पाणी मध्ये १ रात्रभर भिजवणे.सकाळी ढवळून गाळून त्यामध्ये कीटकनाशक (आवश्यक असलास) टाकून फवारणे. 

टीप :- सर्व पिकांसाठी उपयुक्त प्रिव्हेटिव्ह (एल) चा लाभ घेण्यासाठी आवश्य संपर्क साधा.

अधिक माहितीसाठी संपर्क:-9145499544 / 9075099544 आपला पत्तावर घरपोच औषध मिळावा. किंमत= 400 gm= 670 रुपये. मे. ऑफी सॅाईल कंडिशनर ३९ अभिनव सोसायटी , पद्मावती पुणे ४११००९. औषध हवे असल्यास खालील नंबर वर आपले संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, पीक इत्यादीबाबत माहिती देऊन मेसेज करावा. https://wa.me/919075099544 https://wa.me/919145499544 - WhatsApp / SMS✉ / Call E-Mail - aafiinfo@gmail.com www.aafiagri.com

मे ऑफी सॅाईल कंडिशनर ३९ अभिनव सोसायटी पद्मावती पुणे ४११००९


Send Message Phone: 919075099544


QR code

Related ads

मका विकणे आहे

मका विकणे आहे  Pune Division

जमीन विकणे आहे

जमीन विकणे आहे  पुणे सोलापूर हायवे लगत 500 फुटावर जमीन विकायची आहे जमीन एक एकर आहे त्यातली 11 गुंठे विकायची आहे  कोणाला जमीन घ्यायची असेल तर 9146921531 या नंबर वर संपर्क साधा Pune Division

पांडुरंग ऍग्रो

खुशखबर ........ खुशखबर  साॅईल चार्जर टेकनाॅलॉजी ची सर्व उत्पादने अर्थात १) सुपर साॅईल चार्जर २) सुपर फ्रुट चार्जर ३) सुपर क्रॉप चार्जर ४) सुपर फ्लॉवर चार्जर ५) सुपर साईज चार्जर ६) सुपर वॉटर चार्जर ७) सुपर फंगी क्लिनर ८) सुपर पेस्ट फायटर ९) कृषिअमृत १०)… Ahmadnagar

सर्व प्रकारचा भुसा उपलब्ध

नमस्कार,  सर्व शेतकरी साठी आम्ही संपुर्ण महाराष्ट्रात 1.सोयाबीन भुसा 2.तुर भुसा 3.हरभरा भुसा त्यांच्या शेतात पोच करतो. तसेच आम्ही येत असलेल्या हंगामातील भुसा सुधा घेउन येत आहोत.  आमच्याकडे १.गाई २.म्हशींसाठी ३.शेळी यांच्यासाठी लागणारा ताजा चारा मिळेल.… Pune Division

Layer poultry cages required

लेयर पोल्ट्री साठी जून/नवि पिंजरे पाहिजे आहेत. Pune Division


Report this ad