Price : ₹400 Ahmadnagar Swaraj
14-11-18 0 Hits

Type: Buy


मोटर पंप संरक्षक

???????? वारंवार लाईट गेल्या मुळे तुमची मोटर बंद पडते.
???????? रात्री अपरात्री तुम्हाला शेतावर मोटर चालू करण्यासाठी जावे लागले.
????????सतत मोटर बंद पडणे, खराब होणे,जळणे, यामुळे तुमच्या शेतीची कामे खोळंबली आहेत,? यामुळे तुम्ही त्रासलेले आहात?

✒या सर्व समस्यावर एकच उपाय✒
आम्ही घेऊन आलो आहोत शेतकरी मित्रासाठी ????????"स्वराज ऑटो स्विच,''????????

स्वराज ऑटो स्विची वैशिष्ट्ये :
????????वारंवार लाईट जाऊन आल्या नंतर 'स्वराज ऑटो स्विच' तुमची मोटर 1 मिनिटा नंतर चालू करते.
????????खराब लाईट आल्यानंतर 'स्वराज ऑटो स्विच' तुमची मोटर चालू करीत नाही. या मुळे मोटर जळण्यचा धोका 100% कमी होतो.
????????'स्वराज ऑटो स्विच' अगदी वाजवी किमतीत उपलब्ध.
????????'स्वराज ऑटो स्विच' खराब झाल्यास सहा महिने मोफत गँरंटि.

Ahmednager


Send Message Phone: 9850602939


QR code

Related ads

Shri Enterprises

E_rcJ2jvKuQE_rcJ2jvKuQ Sangli

आयुर्वेदिक च्यवनप्राश

शुद्ध देसी गिर गाय के घी से निर्मित  आयुर्वेदिक च्यवनप्राश... प्रिझर्वेटिव्ह विरहित  स्वास्थ्यवर्धक,बुद्धीवर्धक, तेज वर्धक, पौष्टिक Best use before 3 months from manufacturing Store in cool temprature for best result निर्माता : पंचगव्य आयुर्वेदिक… Ahmadnagar

235 शेतजमीन विकणे आहे

235 एकर बागायती शेत जमीन विक्रीसाठी उपलब्ध 3 ट्रॅक्टर 3 महेंद्र पिकअप  बोअरवेल सेट सह विकणे आहे  सध्या आंबे ची बाग डाळिंब व शेवगा आहे 3 एकर शेततळे आहे निव्वळ उत्पन्न 5 ते 6 कोटी एका वर्षाला  त्वरित संपर्क साधा  फोन नंबर-9594005260 Ahmadnagar

Flax

कांदा व इतर शेती माल झाकण्यासाठी पाहिजे त्या साइज मध्ये बारदाना (फ्लेक्स )स्वस्त दरात मिळेल 2 ₹ चौ़ मी़ मोबाईल नंबर 9860089111/9860048555 Ahmadnagar

Fresh Buttermilk

आमच्याकडे फ्रेश गिर गाईचे ताक दररोज  मिळेल  available daily fresh gir cow buttermilk Ahmadnagar


Report this ad