Pune Division Patel ajamu
20-08-18 0 Hits

Type: Sale


                          नमस्कार .. 

स्मार्ट खेती

मोबाइल मोटर पंप स्टार्टर
 
आता झोप मोडीला करा राम राम मोटार चालू बंद करणे , पाण्यावर व इलेकट्रिक सप्लाय वर लक्ष या कंटाळवाण्या व वेळकाढू गोष्टींची काळजी आता स्मार्ट खेती घेणार असल्याने तुम्ही निवांतपणे रहा. ही सिस्टीम तुम्हाला फक्त मोबाइलद्वारे मोटार पंप व इतर प्रॉब्लेम ची संपूर्ण काळजी घेते. तसेच पाण्याचे योग्य नियोजन करून उत्पादन वाढण्यासही मदत करते . 

जगातील सर्वात उपयोगी मोटर स्टार्टरचे फायदे ... 

१ .वीज उपलब्ध असल्यास सेट कालावधीनुसार सिस्टिम चालते 
२. कॉल किंवा मेसेज शिवाय वेळापत्रकाप्रमाणे अटोमेटीक रीत्या चालते 
३. अनेक दिवसांचे वेगवेगळे वेळापत्रक सेट करता येतात ४. अनियमित विजेच्या जाण्या येण्या नुसार वेळापत्रक आपोआप नियंत्रित केले जाते 
५. आवश्यक तेवढ्याच पाण्याचे तंतोतंत नियोजन 
६. मिस कॉल देऊन मोटर चालू बंद करण्याचीही सोय 
७. वीज आल्यावर मोटार उशिरा सुरू करण्याचा पर्याय 
८. हे यंत्र चोरी झाल्यास चोराची ओळख मिळू शकते 
९. अॅपद्वारे विश्लेषण इतिहास व वर्तमान स्थितीची माहिती 
१०. मोटारला सुरक्षा ड्राय रन ओव्हरलोड अंडरलोड पासून संरक्षण 
११. अतिशय सोपे मोबाइल अॅप व स्थानीय भाषांचा पर्याय 
१२. एक वर्षाची वॉरंटी व कॉलवर मदत. 

** स्मार्ट खेतीच्या मोटर स्टार्टर मुळे शेतकऱ्यांना होणारा फायदा 
१. पिकाला आवश्यक तेवढ्याच पाण्याच्या नियोजनामुळे पाण्याची भरपूर बचत 
२. कमी खर्चात भरपूर बचत व जास्त उत्पादनामुळे भरपूर नफा 
३. मोबाइलवर सहज मार्गदर्शन व नियंत्रण 
४. आपल्या मोटार पंपाला संपूर्ण सुरक्षा Dry Run , Over -Under Voltages ... 
५. संपूर्ण आठवड्याचे वेळापत्रक सेट करता येते त्यामुळे प्रत्यक्ष कामातून सुटका 
६. कमी काम व एक वर्षांच्या वॉरंटमुळे टेन्शनपासून मुक्ती. 

अधिक माहितीसाठी संपर्क करा स्मार्ट खेती मोबाईल स्टार्टर पुणे पटेल 8446163271 
Www. Smartkheti.com

Address Smartkheti division Opulent infotech pvt ltd Sonawane complex balaji nagar Pune 411 043 MAHARASHTRA


Send Message Phone: 8446163271


QR code

Related ads

Buy a Tractor

V S T 18 /227 HP टॆक्टर 2 ते3 वर्ष औजारासहीत आसेल तरी चालेल विकत पाहीजे Pune Division

fresh oyster mushrooms

Fresh Oyster Mushrooms 400 Rs KG  7276444776 Pune Division

Want drumstick plant

शेवगा रोप लागवडीसाठी पाहिजे .   शेवग्याच्या शेंगा २ ते ३ फुट लांब आली पाहिजे आणि रंग डार्क हिरवा झाला पाहिजे आणि जाड झाली पाहिजे ७३८५४१०९५२,९१३०७८०४८९ Pune Division

Sale agricultural land in PMRD area

6 acre one peace Agriculture land is available for sale which is under the PMRD.  Rate  is 25 lac/acre  Adress A/P : Morachi chincholi, Taluka: Shirur,   dist:Pune Pune Division

Curry seeds

1) आंध्रा कडिपत्ता बियाणे पाहीजे 2)1 किलोग्राम Pune Division


Report this ad