Aurangabad Division DD Sprayer DattaDhanush Sprayer
16-08-19 0 Hits

Type: Sale


नमस्कार शेतकरी बंधुनो 

आम्ही घेऊन आलो आहोत नवीन इलेक्ट्रिकल औषधी फवारणी पंप.

शेतक-यांच्या मागणीनुसार आम्ही आमच्या सिस्टम सुधारित केले आहे त्यामध्ये आम्ही नवीन वैशिष्ट्ये जोडले आहेत जसे मेटल बॉडी बॅटरी लेव्हल इंडिकेटर, काढता येण्याजोग्या बॅटरी, कमी डिस्चार्ज संरक्षण सर्किट नवीन उत्पादन वैशिष्ट्ये खास शेतकऱ्यांसाठी 

⚙ खास वैशिष्ट्ये डिझेल, पेट्रोल, वीजेची बचत, बॅटरीच्या साह्याने चालणारे उपकरण. एकदा चार्जिंग केले की 3 ते 4 तास मशीन चालते. (कमीत कमी 6 तास चार्ज करावे लागेल) साधारण चार्ज होण्यासाठी 1 ते 2 युनिट विजेची आवश्यक

चार्ज झाले की 3-4 तासांमध्ये 300 ते 400 लिटर पाणी, औषधाची फवारणी केली जाते. 

⚙500 ते 750 फूट HTP पाईप चा वापर करू शकतो. फवारा 6 ते 8 फूट आणि जेट 15 ते 25 फूट लांब जातो. ➡200 फूट वरती पाणी चढवण्याची क्षमता 

अनेक उपयोग जसे फळबाग, बांधकाम क्षेत्र, ड्रीप द्वारे औषध सोडण्यास, आपत्कालीन वेळी 24 तास 100 वॅट चा बल्प चालू शकतो, तसेच गोट्यामध्ये पाणी फवरण्यास उपयुक्त. 

*अधिक माहितीसाठी संपर्क करा* संपूर्ण महाराष्ट्रात पोहच ?7798648712

औरंगाबाद


Send Message Phone: 9022497165


QR code

Related ads

Featured NIYO SPRAY PUMP

नमस्कार शेतकरी बधुंनो  ⚙ फवारणी करताय,मग हे नक्की वाचा नियो गु्प आपल्यासाठी घेऊन येत आहे औषध फवारणी यंत्र या यंत्राची वैशिष्ट्य म्हणजे:    ⚙ या यंत्राला इंधनाची गरज नाही.(इकोफ्रेडंली)    ⚙ एकाच वेळी चार तासाने/ सर्यानां/ रागांना आपण फवारणी करता येते.  ⚙… Aurangabad Division

Land on rent

भाडे करार तत्वावर शेतात बांबु लागवड ९एकर३३गुंठ्ठे पडीक शेत जमिन Aurangabad Division

कांदा बियाणे

     पंचगंगा लाल पावसाळी कांदा सीडस घरगुती तयार केलेले खाञिशीर बियाणे विक्रीसाठी उपलब्ध. पता:-गंगापुर, जिल्हा औरंगाबाद संपर्क:-7709233719,पवन राजपूत. Aurangabad Division

Land

3५ एकर शेत जमीन विकणे आहे  पैठण शहागड राज्य मार्गा पासून गोदावरी नदी पर्यत पूर्ण पट्टा  Aurangabad Division

Shakti pump

1HP TO 30 HP SHAKTI PUMP  Maharashtra


Report this ad