Aurangabad Division Yogesh Gawande
07-08-19 0 Hits

Type: Sale


नमस्कार शेतकरी बधुंनो 

⚙ फवारणी करताय,मग हे नक्की वाचा नियो गु्प आपल्यासाठी घेऊन येत आहे औषध फवारणी यंत्र या यंत्राची वैशिष्ट्य म्हणजे: 
 
⚙ या यंत्राला इंधनाची गरज नाही.(इकोफ्रेडंली) 
 
⚙ एकाच वेळी चार तासाने/ सर्यानां/ रागांना आपण फवारणी करता येते. 

⚙ 20-30 मिनिटात एक एकरावर फवारणी करता येते. 

⚙ मुले/महिला सहजतने फवारणी करू शकतात. 
 
⚙ फवारणी पंप पाठीवर घेण्याची गरज नाही हे विषेश 

⚙ दोन नोझल मधले अंतर आडवे 4-5 (टोटल 12-14 फुट) फुटापर्यंत कमी जास्त करता येते. 

⚙ उभी उंची 5-6 फुटापर्यंत वाढवता येते. 

⚙ प्रेशर भरपुर असल्याने फवारणी व्यवस्थित होते. 

⚙ या यंत्राला इतर कोणताही खर्च येत नाही. (नो मेन्टेनन्स) 

अधिक माहितीसाठी संपर्क करा. 
 
NIYO INNOVATIVE SOLUTIONS LLP Mobile No: Yogesh Gawande:7350899801, 7972447523. 

Address : Plot No 11, Gut No 48, Behind Endurance plant 1, Waluj MIDC, Aurangabad-431136

Address Plot No 11 Gut No 48 Behind Endurance plant 1 Waluj MIDC Aurangabad 431136


Send Message Phone: 7350899801


QR code

Related ads

Featured DD Sprayer Pump

नमस्कार शेतकरी बंधुनो  ⚙ आम्ही घेऊन आलो आहोत नवीन इलेक्ट्रिकल औषधी फवारणी पंप. शेतक-यांच्या मागणीनुसार आम्ही आमच्या सिस्टम सुधारित केले आहे त्यामध्ये आम्ही नवीन वैशिष्ट्ये जोडले आहेत जसे मेटल बॉडी बॅटरी लेव्हल इंडिकेटर, काढता येण्याजोग्या बॅटरी, कमी… Aurangabad Division

Land

3५ एकर शेत जमीन विकणे आहे  पैठण शहागड राज्य मार्गा पासून गोदावरी नदी पर्यत पूर्ण पट्टा  Aurangabad Division

Shakti pump

1HP TO 30 HP SHAKTI PUMP  Maharashtra

कांदा बियाणे

     पंचगंगा लाल पावसाळी कांदा सीडस घरगुती तयार केलेले खाञिशीर बियाणे विक्रीसाठी उपलब्ध. पता:-गंगापुर, जिल्हा औरंगाबाद संपर्क:-7709233719,पवन राजपूत. Aurangabad Division

Featured Aloe magic

शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी विषमुक्त जमीन, उत्पादनात घट न करता ज्यांना रासायनिक शेती सारखे परिणाम तर पाहिजे तर पण शेणखत, जिवांमृत व इतर अर्क, गोमुञ जमा करणे इत्यादी वेळ खाऊ गोष्टी करायला जमत नाहीत त्यांच्या करिता.  शेतकर्यांसाठी कोरफडीपासून अत्यंत… Aurangabad Division


Report this ad