Ahmadnagar आकाश ससाणे
01-02-19 0 Hits

Type: Sale


आपण लाकडी चरक हे गोड बाभळी पासून बनवतो.
हा रस आरोग्याला चांगला आहे. 
लोखंड गंजत आणि त्याचा रस आरोग्याला हानिकारक आहे. कारण लोखंड गंजल्यामुळे उसाचा रस काढतांना त्यामध्ये लोखंडाचे कण जातात . 
इंजिन वर आपण लाकडी चरक फिट करून देतो.
त्यामुळे रस काढतानी त्रास कमी होतो. 
त्याच प्रमाणे बैलचरक सुद्धा आपण बनवतो...

पाथर्डी अहमदनगर


Send Message Phone: 9730379911


QR code

Related ads

उत्तम प्रतीचा वाल विक्रीसाठी उपलब्ध

उत्तम प्रतीचा व फ्रेश हिरव्या वालाच्या शेंगा विक्रीस उपलब्ध  Ahmadnagar

आफ्रिकन बोर बोकड विकणे

60 किलो वजनाचा आफ्रिकन बोर जातीचा बोकड विकणे आहे Ahmadnagar

रसवंती विकणे आहे

रसवंती विकणे आहे Ahmadnagar

Sweet corn

स्वीट कॉर्न मका विक्रीसाठी उपलब्ध Ahmadnagar

Gavthi Dog

माणसाळलेला कुत्रा आहे. वय वर्ष सात.  Ahmadnagar


Report this ad