Price : ₹1 Solapur Subhash kale
25-03-19 0 Hits

Type: Sale


लाख लावा लाखो कमवा 

नमस्कार लाख लागवड हा आपल्या सर्वासाठी एक नवीन विषय आहे ,परंतू या लागवडीमुळे आपले आयुष्य बदलून समृद्धी येईल हे नक्कीच . लाखेच्या वापराविषायी आपल्याला खूपच कमी माहिती आहे. 

आपणास हे माहीती नसेल की आपल्या अवती भवती च्या सर्व क्षेत्रात लाख वापरली जाते जसेकी 
१)चहा, कॉफी , शित पेय,मद्य 
२)सर्व प्रकारचे चॉकलेट 
३)निर्याती साठी फळावर आवरण 
४)मेकअप साहित्य (cosmetic ) 
५) सोन्याचे दागिने व imitation jwelary 
६)कापड उद्योग व फर्निचर 
७)medicine व chemical 
८) Paints ,inks, favicol, all adhesives ९)electrical ,electronics या सर्व उपयोगामुळे याची किंमत बहुमोल आहे .हे आजवर आपणाला माहित नव्हते. परंतू आता मेघ स्पर्श च्या लाख लागवडीमुळे हि सुवर्ण संधी आपल्याला मिळत आहे.या संधीचा आपण सर्वजण लाभ घेऊया. लागवडी संदर्भात अधिक माहिती साठी व मोफत मार्गदर्शना साठी संपर्क करा संपर्क 

ऊस पीक कालावधी 

१८ महिने प्रतीवर्ष उत्पादन सरासरी ५०टन एकरी भाव सरासरी २०००/- ५०x 2000/- = १०००००/- 

दोन पिके = २०००००/- सरासरी खर्च प्रतीवर्ष ३००००/- × 2= ६००००/- निवळ नफा १४००००/-  
लाख लागवड एक एकरः- ५००००/- रोपांसाठी .५५०० रोपे ५००००/- ब्रूड साठी. १०००००/- उत्पादन 

वर्ष पहीले :- 2500kg×१००/- 
हमीभाव =२५००००/- 

वर्ष दुसरे 5000kg× १००/ = ५०००००/- 

वर्ष तिसरे 7500kg×१००/- =750000/- 

वर्ष चौथे ते वर्ष दहावे प्रती वर्ष 750000/-लाख =5250000/- एकूण = 1500000/- +5250000/-  67,50,000/-लाख रूपये दहा वर्षातील खर्च प्रथम वर्ष 50000/- 50000/- 

वर्ष दुसरे ते दहावे 225000/- एकूण खर्च = 325000/- एकूण उत्पन्न = 6750000/- एकूण खर्च = 325000/- 

निवळ नफा= 6425000/-

Akluj


Send Message Phone: 7972453100


QR code

Related ads

Featured Drip

गायत्री इर्रीगशन बी-15 MIDC जळगाव  इनलाईन ड्रीप आणि ऑनलाईन ड्रीप  त्यामध्ये 12mm आणि 16 mm ड्रीप 30cm, 40cm,50cm,60cm,90cm,120cm हे सर्व उपलब्ध आहेत Call:- 9422212237/9021032606 Gayatri irrigation B -15 MIDC Jalgaon Maharashtra is manufacturing inline… Maharashtra

बांबु विक्रीला आहे

आताच तोडलेले 2000 बांबु विक्रीला आले. लांबी 15 ते 25 फुट. Beed District

Sagar Agro

सागर अग्रो सेल्स  शासकीय अनुदानास पात्र औजारे व कुट्टी मशीन उपलब्ध  दर्जेदार शेती उपयुक्त १५ ते १६ एच.पी पर्यंत सर्व प्रकारच्या औजारे उपलब्ध  Solapur

श्री विठ्ठल नर्सरी

आमच्याकडे बेंगलोर डोंरीजवर कलम केलेली निरोगी व  भरपूर मुळ्या असलेली पिशवीतली द्राक्ष खालील प्रमाणे उपलब्ध आहेत. ग्राफेक्ट टेबल व्हरायटीज S.S सुपर, सुपर सोनाका, अनुष्का सुपर, माणिकचमन, आर.के.सोनाका, क्लोन, थॉमसन सीडलेस, दनाका, ब्लॅक नानासाहेब पर्पल,… Solapur

Watermelon

Black boss watermelon,size-3 to 4kg ,total-10 tonn Solapur


Report this ad