Price : ₹5500 Pune Division Amit bhujbal
20-10-18 0 Hits

Type: Sale


शेतकऱ्यांच्या फायद्याचे
आज माणूस चंद्रावर पोहोचला असला तरीही आपल्या बळीराजाला शेतामधील मोटर चालू-बंद करण्यासाठी कित्येक किलोमीटर चालत अथवा मोटरबाईक ने जावे लागते.

बरेचदा हा रस्ता खडकाळ असतो, पावसाळा असला तर चिखल पण असतो. बरेचदा रात्री पण शेतात जाव लागते आणि अशा वेळी हिंस्र प्राण्यांचा व साप, विंचू इ. चा धोका असतो. फक्त मोटर चालू-बंद करण्यासाठी शेतकऱ्याला त्याचा अमूल्य वेळ खर्चावा लागतो. परंतु आता चिंता नसावी कारण बळीराजाच्या या सर्व समस्यांचे समाधान घेऊन आलाय

समर्थ mobile motor controller.

आता आपल्या शेतात लावा समर्थ आणि संपूर्ण भारतातून कुठूनही करा आपल्या शेतातील मोटर सुरु अथवा बंद. एवढेच नव्हे तर समर्थ तुम्हाला फोन करून मोटर संबंधित सगळी माहिती वेळोवेळी देतो. तर मग आजच बुक करा ‘समर्थ mobile motor controller’ आणि वाचवा आपला अमूल्य वेळ, पैसा, जीव व मोटर. संपूर्ण स्वदेशी बनावटीचा *समर्थ mobile motor controller सगळ्यात आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे.

विहिरीतील पाणी संपल्यास समर्थ आधी मोटर ला बंद करतो व नंतर तुमच्या मोबाईल वर phone करून ‘पंपातून पाणी येत नसल्यामुळे motor बंद करण्यात आली आहे’ असे कळवतो.

 विद्युत पुरवठा सुरळीत नसल्यास किंवा फ्युज जळाला असल्यास मोटर सुरक्षित राहावी म्हणून *समर्थ* मोटर ला बंद करतो व तुम्हाला फोन करून तसे कळवतो.

फेज रिवर्स झाले असल्यास मोटर बंद करतो व फोन करुन तसे कळवतो

मोटर ओव्हरलोड झाल्यास, स्टार्टर बिघडल्यास किंवा इतर कुठलिही तांत्रिक अडचण असल्यास मोटर सुरक्षित राहावी म्हणून मोटर बंद केल्या जाते व तुमच्या मोबाईल वर फोन करून तसे कळवण्यात येते.

लाईट आल्यावर तुमच्या मोबाईल वर मिसकॉल देऊन तुम्हाला कळवण्यात येते.

मोटर फक्त तुम्ही व तुम्ही सांगितलेले ९ व्यक्ती च सुरु-बंद करू शकता. दुसऱ्या कुणीही फोन केल्यास समर्थ त्याचा call कट करतो.

 *समर्थ* चोरीला जाण्याची भीती नाही. चोराने तुमचे सिमकार्ड काढून स्वतःचे सिमकार्ड टाकल्यास त्याच्या सिमकार्ड वरून तुम्हाला एक misscall येतो. Location Tracking system मुळे चोर पकडता येतो. पासवर्ड मुळे *समर्थ* च्या सगळया सेटींग संरक्षित राहतात.

टायमर च्या सुविधेमुळे मोटर एका विशिष्ट कालावधी साठी चालू ठेवता येते.

तुमची मोटर कुणी स्टार्टर वरून बंद केली असल्यास *समर्थ* तसे तुम्हाला फोन करून कळवतो.

मोटर ला मिळत असलेलं व्होल्टेज व करंट तुम्ही मेसेज द्वारे जाणून घेऊ शकता.

१ HP ते १०० HP च्या कुठल्याही मोटरसाठी तुम्ही समर्थ वापरू शकता.

सिंगल फेज व थ्री फेज साठी एकच मोडेल.

१ वर्षाची ग्यारंटी. १ वर्षात कुठलाही बिघाड झाल्यास प्रोडक्ट पीस टू पीस बदलवून मिळणार. १ वर्षा नंतर सुद्धा कंपनी ची घरपोच सर्विस मिळेल.

समर्थ बाबत शेतकऱ्यांना असलेल्या कुठल्याही शंकेचे समाधान करण्यासाठी २४ तास कस्टमर केअर ची सुविधा उपलब्ध. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनविलेला हा *समर्थ mobile motor controller* आजच बुक करा व तुम्ही सुद्धा बना एक ‘समर्थ शेतकरी’. 9834466353 आपला बळीराजा आधुनिक बनेल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला देश आधुनिक बनेल. आपल्या बळीराजाला *समर्थ* करण्यासाठी कमीत कमी एका ग्रुप वर हा मेसेज पाठवा.

 मी वाचवतो कष्टाने कमावलेला माझा पैसा वेळ पाणी आणि विज कारण मी आहे आधुनिक समर्थ शेतकरी

 9834466353

Talegaon dhamdhere bhimashet tal-shurur dist-pune412208


Send Message Phone: 9404958168


QR code

Related ads

Onion plants

कांदा रोपे विक्रीसाठी उपलब्ध Onions plants.... (kanda rop ) Pune Division

बांबु विक्रीला आहे

आताच तोडलेले 2000 बांबु विक्रीला आले. लांबी 15 ते 25 फुट. Beed District

Land

पड माळरान जमिन पाहिजे १०-१२एकर पुण्याच्या जवळपास पाहिजे   कृषी आणि उद्यानविषयक वापरासाठी जमीन पाहिजे Pune Division

ट्रॅक्टर

22hp tractor.. . Required  Choti trolly  (trailer)  Nangar  Pahije 2nd hand  Asel tr call 7038704868 Pune  Pune Division

Land

Agreecultral land for sale 5 Acer with whell tube whell and canal water supply near Aalephata call for mor details Pune Division


Report this ad