Sangli श्री ब्रम्ह इंडस्ट्रीज्
18-01-18 0 Hits


श्री ब्रह्म इंडस्ट्रीज 

शेतकर्याच्या घरपोच सेवेसाठी अविरतपणे तत्पर असणारे धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी गॅल्व्हनाईज् पञ्यापासुन बणवलेले दणकट बांधणीचे,सुबक व अत्यंत टीकाऊ उत्पादन.....

धान्य सुरक्षित, चांगले, स्वच्छ राहते. धान्य खुप दिवस सुरक्षित राहतं आणि किडीपासुन सुटका  

पुढीलप्रमाणे साठवण क्षमता असलेले हौद किंवा धान्यहौद:

कोठार गोल व चौकोनी साईज-
सर्वसाधारण लहान 50 किलो.100 कि.

 फक्त चौकोनी तसेच 200 कि. 500 कि.700 कि. 1000 कि. 

गोल व चौकोनी साईज मध्ये तसेच मिटरपेटी, ट्रंकपेटी,

घरपोच सेवा ते पण अगदीच वाजवी दरात मिळेल.

 सदर मालाच्या किंमत जाणून घेण्यासाठी फोन करा. 
 1) ऑफिस- 02342-220973.
 2) संतोष हुक्केरी. 9890816781. 
 3) विनय हुक्केरी 9890816782.   

श्री ब्रम्ह इंडस्ट्रीज् ,राजाराम बापू साखर कारखाना रोड, ऊरुण- इस्लांपूर ता.वाळवा जि.सांगली,पि.नं.-415409. महाराष्ट्र


Send Message Phone: 9890816782


QR code

Related ads

Sell a Best Quality Carrot

Sell a Best Quality Carrot उत्तम प्रतिचा गाजराच फड देणे आहे  Sangli

कोथिंबीर आणि मेथी

कोथिंबीर आणि मेथी विक्रीसाठी उपलब्ध Sangli

Mahindra 575 Tractor

I want one or two year used mahindra 575 tractor with all equipment . Maharashtra

Cultivator

WE are manufacturer of all types of agriculture equipments like cultivators,plough. Maharashtra

Buy a Mini tractor

Buy a mini tractor 15 to 21 HP 15 ते 21 HP चा ट्रक्टर पाहिजे  खलील नबर वर संपर्क करा 9011501827 Nandurbar


Report this ad