Ahmadnagar yogesh kaminase
06-02-19 0 Hits

Type: Sale


जुने अवजारे विकणे आहे

14 इंच नांगर विकणे आहे(कंपनी popular)

रोटा 36 ब्लेडचा 5 फूट विकणे आहे (कंपनी - popular)

काकऱ्या पाळी यंत्र विकणे आहे( कंपनी popular)

महिंद्रा अर्जुन (ultra / 555 DI) ट्रॅक्टर विकणे आहे

ट्रॉली ट्रॅक्टर विकणे आहे (बनवलेले यश ट्रेलर्स मिराजगाव )

वरील जुने अवजारांचा संच विकणे आहे 

किंमत -7 लाख 50 हजार

मोबाईल नंबर :- 8999241192

at post burdgoan tal and dist a nagar


Send Message Phone: 8999241192


QR code

Related ads

Gram

हरभरा विक्रीसाठी उपलब्ध Bungal gram/ kabuli chana/ Virat Price Rs 5000 per quintal (100kg) Ahmadnagar

रसाचा चरक मिळेल

आपण लाकडी चरक हे गोड बाभळी पासून बनवतो. हा रस आरोग्याला चांगला आहे.  लोखंड गंजत आणि त्याचा रस आरोग्याला हानिकारक आहे. कारण लोखंड गंजल्यामुळे उसाचा रस काढतांना त्यामध्ये लोखंडाचे कण जातात .  इंजिन वर आपण लाकडी चरक फिट करून देतो. त्यामुळे रस काढतानी त्रास… Ahmadnagar

Swaraj auto switch

मोटर पंप संरक्षक ???????? वारंवार लाईट गेल्या मुळे तुमची मोटर बंद पडते. ???????? रात्री अपरात्री तुम्हाला शेतावर मोटर चालू करण्यासाठी जावे लागले. ????????सतत मोटर बंद पडणे, खराब होणे,जळणे, यामुळे तुमच्या शेतीची कामे खोळंबली आहेत,? यामुळे तुम्ही त्रासलेले… Ahmadnagar

शेणखत विकणे आहे

उत्तम प्रतीचे शुद्ध शेणखत विक्रीस उपलब्ध आहे... Ahmadnagar

onion

माझ्या शेतात थेट विक्रीसाठी कांदा आहे 100 गोण्या  I have onion for sale from direct my farm  Quantity-100 bags. Ahmadnagar


Report this ad