आमच्याकडे गावरान कोंबडी कोंबडे व अंडी विकणे आहे
सध्या अंडी 100 आहेत.
कोंबडे 250 आणि कोंबड्या 200 एवढा माल उपलब्ध आहे.
जळगाव जिल्हा मध्ये सोडणे आहे.