गाय विक्रीसाठी उपलब्ध आहे चार दिवसांपूर्वी डिलीव्हरी झालेली खात्रीशीर गाय विक्रीसाठी उपलब्ध आहे दूध उत्पादन:सकाळ + संध्याकाळ = ८ ते १० लिटरएका वेळेस ४ लिटर दूध देतेदुसरा वेत आहे, नर वासरू दिला आहेगाय निरोगी व खात्रीशीर