गोदावरी मुरघास आता ऑफर मध्ये
दूध उत्पादकांवर आलेले संकट ओळखून,गोदावरी देणार १०% सवलत.
गोदावरीच्या मुरघासाचे वैशिट्ये :
चिकातला मक्यापासून बनवलेला, ज्यामध्ये जनावरांसाठी सर्व पोषक घटक आहेत. जसे की, ( मिनरल , झिंक , कॉपर , फोस्पर ) आणि इतर भरपूर.
- दुभत्या जनावरांना अधिक दूध निर्मितीसाठी गुणकारी.
- जनावरे वेळेवर गाभण राहायला मदत करतो आणि प्रकृती सुधारते.
- १०० पेक्षा अधिक नियमित ग्राहकांनी पसंती दाखवलेला मूरघास.
- इतर खाद्य जेसे की, ( सरकी पेंड , सुग्रास , भरडा ) हे कमी लागते व यामुळे आपला दुधाचा नफा वाढतो.
- गाय, म्हैस, शेळी, मेंढी, घोडा, इ. सर्वासाठी असलेला चारा.
- गोदावरी घेते वर्षभर मूरघास पुरवण्याची हमी.