फक्त पैशाकडे पाहून जनावरांची उत्पादन क्षमता घटवू नका... त्यांना द्या अधिक दुग्ध उत्पादनासाठी Nutri Prime ची मौलिक आणि दर्जेदार पोषणमूल्य…
गोठ्यातली गाय अन् तीच्या भोवती राबणारी माय, ह्या दोघींना सुखी बनवलं तोच "Nutri Prime".
ज्या प्रॉडक्ट मुळे दुध उत्पादकांच तोट्यातलं गणित नफ्यात वळवलं तोच "Nutri Prime".
उत्पादनाची वैशिष्ट्ये-
१) चिलेटेड मिनरल्स, विटामिन्स, एंझाईम्स, जिवंती, प्रिबायोटिक व प्रोबायोटिकने समृद्ध असे रासायनिक परीणाम विरहित अत्यंत लाभदाई व परीणामकारक उत्पादन.
२) जनावरांच्या दूध, फॅट व एस.एन. एफ. वाढीसाठी व सर्वांगीण आरोग्य सुधारण्यासाठी दर्जेदार उत्पादन.
३) प्रीमियम खनिज व व्हिटॅमिन पूरक.
४) जनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी एकूण २२ खनिजांची गरज असते. ज्यामध्ये ७ प्रमुख घटक आणि १५ सूक्ष्म खनिज घटक लागतात. प्रमुख घटकांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, सल्फर, सोडिअम, पोटॅशिअम आणि क्लोराइड यांचा समावेश आहे.
उत्पादनाची गरज-
१) दूध व फॅट वाढीची कमतरता असणे.
२) जनावर माजावर न येणे तसेच गाभण न राहणे.
३) सारखे आजारी पडणे तसेच तब्येत न सुधारणे.
४) मायांग बाहेर येणे तसेच वार लवकर न पडणे.
५) पान्हा सोडणे किंवा लवकर आठणे.
६) अंगावरचे केस जाणे तसेच जनावर निस्तेज दिसणे.
७) भाकडकाळ सुनियंत्रित करणे.
उत्पादनाचे फायदे
१) जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
२) निरोगी धष्टपुष्ट व सुदृढ बनतात.
३) वेळेत माजावर येऊन गाभण राहते.
४) मायांग बाहेर येण्याचे प्रमाण कमी होते.
५) अंगावरील चमक वाढते.
६) दूध, फॅट व एस.एन.एफ. मध्ये भरघोस वाढ होते.
७) पचनसंस्था सुधारल्याने सर्वांगीण आरोग्य सुधारते.
गायी, म्हैशी, शेळ्या व मेंढ्या यांच्या आरोग्य संवर्धनासाठी भारतातील सर्वोत्तम ॲनिमल हेल्थ सप्लीमेंट म्हणजेच "Nutri Prime ".