गाय विकणे आहेजातिवंत जातीची कालवड विकण्यासाठी आहे.अतिशय शांत स्वभावाची गाय आहे.गाय दुसऱ्या वेताची आहे. लागण करून १ महिना झाला आहे.