हापुस आंबा, काजू, नारळ, हळद, भाजीपाला, कलिंगड बद्दल सल्ला
मि संदिप सावंत राहणार सिंधुदुर्ग, सध्या सेंद्रीय शेती सल्लागार म्हणून काम करतो… ह्या वर्षी मी 6 एकर हळद लागवडी खाली आणली. Chemical मुळे खराब झालेल्या 1000 हापुस आंब्यांच्या 2 बागा मी दुरुस्त करायला घेतल्या आहेत. त्याचबरोबर भाजीपाला लागवड वगैरे यात सामान्य शेतकर्यांना मी मदत करत आहे…
स्वतः सेंद्रीय शेती करत असल्यामुळे सेंद्रीय खते, किटकनाशके बनवतो व सामान्य शेतकर्यांना वाटतो व त्यांना बनवण्यास मार्गदर्शन करतो.