सर्व पिकांविषयी सल्ला मिळेल
सल्ला मोफत देणार देशभर देऊ शकतो 10 व वर्ष्यांचा अनुभव आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ची सर्व ऊत्पादने आपल्या ऊस, आले, हळद, द्राक्षे, बटाटा, कांदा, कापूस, टोमॅटो, मिर्ची, इतर भाजीपाला, फळझाडे संत्रा, आंबा, सीताफळ, पेरू, चिक्कू, मोसंबी व ईतर सर्व पिकांसाठी लागणारी जैविक व रासायनिक औषधे खते या बद्दल योग्य सल्ला देऊ.