मधमाशी पालन आणि संबंधित सल्ला मिळेल
नमस्कार
मी श्री तरे
- BWCM( biodiversity and wild life, conservation & management) या विषयातुन B.N. bandodkar college of science, Thane ईथुन M. Sc करत आहे.
- Part 1 झाला असून part 2 च्या sem 4 जी पुर्ण पणे field work वर आधारित आहे . त्या साठी मी सातेरी मधमाशी ( Apis cerana indica) हा विषय घेतला आहे.
- याच प्रोजेक्ट चा भाग म्हणून मला मधमाशी आणि मधमाशी चे महत्त्व या विषयावर जनजागृती साठी लेक्चर घ्यायचे आहे,
- सदर लेक्चर हे १ ते १.५ तास असुन शाळा, काँलेज , बागायतदार , काँरपोरट या सर्वासाठी ऊपयुक्त आहे.
- 20 मे जागतिक मधमाशी दिवस म्हणून साजरा केला जातो.
- आम्ही देशभर सल्ला देऊ शकतो व आम्हाला सल्ल्या विषयी अनुभव आहे मधमाशी पालन