द्राक्ष विषयक सल्ला देतो
मोफत सल्ला मिळेल
जर एखाद्या प्लॉट वर भेट द्यायची असेल किंवा पर्सनल सल्ला हवा असेल तर पेड सल्ला असेल
मी शेतकरी आणि संगणक अभियंता आहे
मी 4 ते ५ वर्षापासून सल्ला देत आहे