फळबाग लागवड संगोपन व विक्री सल्ला मिळेल
मित्रांनो नमस्कार मि गेल्या 16 वर्षापासुन कृषी क्षेत्रात काम करत आहे व माझी स्पेशालिटी ही फळबाग मि सुद्धा एक शेतकरी असल्यामुळे मि माझ्या सर्व शेतकरी बांधवांना फळबाग लागवड ते विक्री पर्यंत व शासकीय निमशासकीय योजनांचे सुद्धा मोफत मार्गदर्शन करतो