कापूस तूर सोयाबीन केळी हरभरा इत्यादी पिकांवर सल्ला मिळेल

कापूस तूर सोयाबीन केळी हरभरा इत्यादी पिकांवर सल्ला मिळेल

नमस्कार, दिगंबर जितेंद्रपंत सातंगे राहणार मु. अंबाडा त. नरखेड जि. नागपूर माझे  डिप्लोमा इन ऍग्रीकलचर सायन्स झाले आहे. मी भारत ऍग्री कंपनी मध्ये आहे. मी कापूस, तूर, सोयाबीन, केळी, हरभरा, मका, गहू, माती परीक्षण प्रक्रिया, फळभाजी, संत्रा,व मोसंबी लागवड इत्यादी गोष्टीं वर सल्ला देतो.

consultant

 मेसेज करा
 9309194465
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading