कोंबड खत सेवा , ओरिजनल व दर्जेदार

कोंबड खत सेवा , ओरिजनल व दर्जेदार

समाधानी व आनंदी शेतकरी हिच ओळख

सर्व पिकांसाठी उपयुक्त व भेसळ मुक्त असे आमच्याकडे अंड्यावरील कोंबडीखत होलसेल प्रमाणे मिळेल

उत्कृष्ट क्वालिटी, उत्तम सेवा

ऊस, कांदा, केळी, आले, टोमेटो, मका, द्राक्ष, सोयाबीन, गहू, ज्वारी, बाजरी, भाजीपाला कपाशी इत्यादी पिकांसाठी उपयोगी

कोंबडी खताचे फायदे

  • 20 ते 25% उत्पादन वाढीची हमी.
  • रासायनिक खतांवरील खर्चात बचत.
  • जमिनीचा पोत सुधारतो ,
  • कोणताही साईड इफेक्ट नाही

कोंबडी खत आमच्याकडूनच का?
 

  1. अंड्यावरील कोंबडीचे साळविरहित 100% ओरिजनल खत.
  2. 100% माती, मुरूम विरहित असल्याने वजनाने हलके
  3. पूर्ण वाळलेले व दर्जेदार
  4. वाजवी दर व होलसेल ऑर्डर साठी पोहच सेवा
  5. वर्षभर दर्जेदार व भेसळमुक्त पुरवठ्याची हमी

संपूर्ण महाराष्ट्रात पोहोच सेवा मिळेल

कोंबडी खताचा व्हिडिओ

कोंबड खत सेवा , ओरिजनल व दर्जेदार

 मेसेज करा
 9552202233
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading