पिवळे व निळे फळमाशी-चिकट सापळे मिळतील
चिकट सापळे, पिकवाढ व पिक संरक्षणासाठी दर्जेदार सेंद्रीय उत्पादने माफक किमतीत घरपोच उपलब्ध
- विविध प्रकारच्या फळपिकांवर तसेच वेलवर्गीय पिकांवर येणार्या फळमाशीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी उपयुक्त दर्जेदार कामगंध सापळे एकरी १० या प्रमाणात पिक फुलोरा अवस्थेत येताना वापरा.
- फळपिकांवरील फळमाशीसाठी ६० दिवसांपर्यंत चालणार्या ल्यूरसहीत एकरी १० सापळ्यांचा संच फक्त रू :- ८०० मध्ये घरपोच उपलब्ध.
- दुधी भोपळा, काकडी, कलिंगड तसेच इतर वेलवर्गीय पिकांवरील फळमाशीसाठी ६० दिवसांपर्यंत चालणार्या ल्यूरसहीत एकरी १० सापळ्यांचा संच फक्त रू :- ६५० मध्ये घरपोच उपलब्ध.
- पिकांवर येणार्या पांढरी माशी, तुडतुडे, फुलकीडे व्यवस्थापनासाठी पिवळे व निळे चिकट सापळे एकरी (७५ + २५ = १००) या प्रमाणात वापर केल्यास किटकनाशके फवारणीच्या खर्चात बचत होते.
- ३ मिमी जाडीचे ६ इंच x ८ इंच आकाराचे दर्जेदार सापळे (पिवळे ७५ + निळे २५ = एकूण १००) फक्त रू :- ८०० मध्ये घरपोच उपलब्ध.
रिलाईट :- निवडक औषधी वनस्पतींच्या खास प्रक्रीयेद्वारे केलेले मिश्रण. बियाण्याची उगवण, मुळांची वाढ, अन्नद्रव्यांचे शोषण, झाडाची वाढ, नविन फुलांची निर्मीती, फलधारणा, फळांची वाढ तसेच पिकांची उत्पादन वाढ तसेच पिकांना विविध प्रकारच्या जैविक तसेच अजैविक ताणांपासून संरक्षण मिळते.
फवारणी तसेच जमिनीतून वापरता येणारे रिलाईट (५०० मिली) फक्त रु. ८०० मध्ये घरपोच उपलब्ध.