हॉर्टिपंक्चर म्हणजे काय ?
कुठल्याही एखाद्या झाडाची निरोगी वाढ होण्याकरिता विविध प्रकारच्या खनिज अन्नद्रव्याची आवश्यकता असते. त्या खनिज अन्नद्रव्याची कमतरता झाल्यास झाड आणि त्याच्या फळांवर विविध प्रकारच्या कीड रोगांचा प्रादुर्भाव होऊन प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागते. तेंव्हा त्या खनिज अन्नद्रव्यांची कमतरता भरुन काढण्याकरिता एक अत्याधुनिक तंत्रज्ञान पहिल्यांदाच आयुर्वेदिक व ॲक्युपंचर तत्वाने विकसित केले आहे, त्याचेच नाव हॉर्टिपंक्चर.
कोणत्याही झाडाची निरोगी वाढ व्हावी त्यासाठी गरज असते ती खनिज अन्नद्रव्याची, म्हणूनच आजचं खरेदी करा ‘हॉर्टिपंक्चर’
शेती करणं ही काही सोपी गोष्ट नाही. हे तर तुम्हालाही माहीतच आहे. तसेच शेती करताना पिकांवर पडणाऱ्या रोगामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. त्यातली त्यात फळपीक म्हटलं की, आणखीनच डोक्याचं टेन्शन वाढतं. कारण फळपीकाच्या झाडावर रोग पडला की त्याचा परीणाम फळावर देखील होतो. त्यामुळे फळांची मोठ्या प्रमाणात नासाडी होते. म्हणूनच तुमच्यासाठी यावर असणारा झालीम उपाय घेऊन आलं आहे. ज्यामुळे पिकांवरील रोगांचा कायमचाच नायनाट होणार आहे.
तर शेतकरी मित्रांनो कुठल्याही झाडाची निरोगी वाढ होण्यासाठी त्याला विविध प्रकारच्या खनिज अन्नद्रव्याची आवश्यकता असते. परंतु पण खनिज अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे झाड आणि फळांवर विविध प्रकारच्या कीड रोगांचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे शेतकऱ्यांचे होते मोठे नुकसान होते. आता याच नुकसानीला लगाम घालण्यासाठी आणि खनिज अन्नद्रव्यांची कमतरता भरुन काढण्यासाठी प्रथमच आयुर्वेदिक व अॅक्युपंचर तत्वाने विकसित केलेले एक अत्याधुनिक तंत्रज्ञान घेऊन आलो आहोत. ज्याचं नाव ‘हॉर्टिपंक्चर’ असे आहे. जे फळपीकांवरील रोगावर मात करण्यासाठी आणि उत्पादनासाठी प्रचंड फायदेशीर आहे.
हॉर्टिपंक्चर तंत्रज्ञानाचा प्रमुख उपयोग :-
Hortipuncture the art of farming