मल्टीप्लायर हे कांदा पिकासाठी वरदान
मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी हे जैविक खत वापरतात. आपले उत्पादन वाढवतात.
नाशिक सारख्या कांदा उत्पादक पट्टयात जास्त वापर करतात शेतकरी.
जमिनीची सुपीकता वाढते, सेंद्रिय कर्ब वाढतो, बॅक्टरियाचा काउन्ट वाढतो, जिवाणूंची संख्या अधिक होते.
पांढऱ्या मुळी वाढतात,
पिवळे पणा येतनाही.
वाढ मोठ्या प्रमाणात होते रासायनिक खत नसल्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो.
या वर्षी बऱ्याच भागात पावसाचे प्रमाण कमी आहे.
त्यामुळे रासायनिक खते कमीच प्रमाणात वापरली तर
जमिनीत ओलावा जास्त काळ राहतो.
एकच वेळ वापरून पहा.
खात्रीशीर प्रॉडक्ट भेटतील
9766164898